त्याने मागितला फोन नंबर, तिने चप्पलेने मारत दिले उत्तर, ‘या’ चप्पल गर्लची देशात चर्चा..

अनेकदा महिलांची किंवा मुलींची छेड करणाऱ्या तरुणांवर पोलीस कारवाई करत असतात. काही मुली धाडस करतात, तर काही घाबरतात. आता महिलेची छेड काढणे, तिचा मोबाईल नंबर मागणे एका व्यक्तीला चांगलेच अंगलट आले आहे. त्याला चप्पलीने मार खावा लागला आहे.

तरुणीने तरुणाला तिने भररस्त्यात चपलेने धुतले आहे. त्याने मोबाईल नंबर मागणाऱ्या तरुणाची पायातील चप्पल काढून धुलाई केली आहे. तरुणीने हा व्यक्ती आपली छेड काढत असल्याचा आरोप केला आहे. याची याची चर्चा सुरू झाली आहे.

असे असले तरी त्या व्यक्तीने आपण काहीच केले नसून निर्दोष असल्याचे म्हटले आहे. असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या तरुणीला असे तरुणाला मारताना पाहून रस्त्यात लोक मोठ्या संख्येने गोळा झाले होते. काही लोकांनी दोघांनाही समजावले.

त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणीने चप्पलेने मारताना दिसत आहे. तरुणीने जे धाडस दाखवले त्याचे कौतुक केले जात आहे. डलमऊमध्ये कोह गावात राहणारी तरुणीचा रस्त्यात एक तरुण तिचा पाठलाग केला.

त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले, तिची छेड काढण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्याने तरुणीकडे तिचा मोबाईल नंबर मागण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर तिने मारहाण केली. रस्त्यावर हा गोंधळ बघून अनेकजण गोळा झाले होते.

ताज्या बातम्या

भारीच! कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता मिटली; नवीन अभ्यासातून आली दिलासादायक माहिती समोर

उकळत्या पाण्यात ध्यान लावून बसला चिमुकला; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर १० पटीने महागडे झाले हे खेळाडू, या ब्रॅन्ड्सकडून आली मोठी मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.