मुलींच्या ‘या’ वाईट सवयीला कंटाळून तरूणाने केली से’क्स डॉलसोबत इंगेजमेंट

मानवी मैत्रिणींपेक्षा से’क्स डॉलला डेट करणं सोपं आहे असं म्हणत हाँगकाँगमधील एका ३६ वर्षीय व्यक्तीने एका सिलि’कॉन डॉलसोबत साखरपुडा करण्याचा अनोखा चमत्कार केला आहे. आई वडिलांसोबत राहणाऱ्या झी टियानराँगनं आपली फियान्से असलेल्या से’क्स डॉलला आयफोन १२ सारख्या अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या आहेत.

यामध्ये १० शूजच्या जोड्यांचाही समावेश आहे. या से’क्स डॉलचे नाव मोची असे आहे. ती सर्वसाधारण माणसाच्या उंचीची आहे. एवढच काय तिला दुखापत होईल या भितीने झी टियानराँगनंने तिला हातही लावलेला नाही.

तिची त्वचा खराब होईल या भितीनं त्याने तिचे चुं’बनही घेतलेले नाही. त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझ्या यापूर्वी अनेक मैत्रिणी होत्या, पण आता मला फक्त बाहुल्यांचं आकर्षण वाटते.

मी से’क्सडॉलशी कधीही सेक्स केलेला नाही. मी तिचा खुप आदर करतो मला फक्त तिची कंपनी हवी आहे. झी टियाराँग झोपलेला असताना ही लाल केसांची से’क्सडॉल मोची त्याच्या शेजारी बसते. तो तिला रोज ओल्या कपड्याने अंघोळ घालतो आणि मग टाल्कम पावडर लावतो.

दहा वर्षांपूर्वी झी टियाराँगला बाहुल्यांचं आकर्षण झालं होतं. हाँगकाँगमधील एका स्टोरमध्ये त्याने या बाहुलीला पाहिले होते तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. त्यावेळेस त्या भाऊलीची किंमत ८० हजार युआन म्हणजे ९ लाख रूपये इतकी होती.

त्याने लगेच ती बाहुली खरेदी केली. ती घरी आल्यापासून सगळ्यात जास्त वेळ तो त्या बाहुलीसोबत घालवतो. तो तिची निगा राखतो. द सनने दिलेल्या वृत्तानुसार त्याने त्याला असलेल्या आधीच्या मैत्रीणींविषयी सांगितले की, त्या अगदी उघडपणे सतत काहीनाकाही गोष्टींच्या मागण्या करायच्या.

पुढे तो म्हणाला की, जेव्हा तो मैत्रिणींसोबत एकत्र असायचा तेव्हासुद्धा त्या मैत्रिणी मोबाईलवर व्यस्त असायच्या. त्याला हे आवडत नव्हते त्यामुळे त्याने मोचीला घरी आणले. मोचीसोबत हा प्रश्न उद्भवत नव्हता कारण ती फक्त त्याच्याकडे लक्ष देते असे त्याचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या
जेव्हा राज ठाकरेंनी निलेश साबळेला १०-१२ वेळा फोन केला, तरी फोन नाही उचलला अन् जेव्हा फोन उचलला तेव्हा…
मुलींच्या ‘या’ वाईट सवयीला कंटाळून तरूणाने केली से’क्स डॉलसोबत इंगेजमेंट
मोठी बातमी! महाराष्ट्रात मतपत्रिकेनं मतदान होणार
अप्सरेचा साखरपुडा झाला! फोटो शेअर करून म्हणतेय ‘मी नाही तशी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.