पवनदीपने अरुणिताला नेलं हिल्स स्टेशनवर, हिल्स स्टेशनवर जाऊन दोघांनी केलं ‘हे’ काम, पहा व्हिडिओ

इंडियन आयडॉल १२ नंतर सर्वात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे अरुणिता आणि पवनदीप. या जोडीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. सध्या ही जोडी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे.

सध्या त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी डोंगरावर जाऊन निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. हिमालयाच्या सानिध्यात त्यांनी आपला खूप वेळ घालवला आहे.

एका व्हिडिओमध्ये पवनदीपने अरुणिताला डोगरांची जादू सांगितली आणि म्हणाला ते ढगांच्या दरम्यान आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोघे निसर्गाच्या ठिकाणी गाता रहे मेरा दिल या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत.

अरूणिता आणि पवनदीप हे इंडियन आयडॉल १२ नंतर सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून समोर आले आहेत. त्यांचे चाहते नेहमी त्यांना एकमेकांना डेट करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. त्यांचे अनेक चाहते आहेत आणि ते आपले प्रेम व्यक्त करत असतात.

काही जण तर असाही दावा करतात की ते गुपचुप एकमेकांना डेट करत आहेत. त्या दोघांचा नवीन व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. खास गोष्ट म्हणजे या दोघांना करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. इंडीयन आयडॉल १२ चे ते विजेते होते.

दरम्यान, अरुणिता आणि पवनदीप या दोघांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. पण त्यांच्या चाहत्यांचे प्रमाण काही दिवसांमध्ये खूप प्रमाणात वाढले आहे. असे वृत्त आले होते की त्या दोघांनी प्रसिद्धीमध्ये भाईजान सलमान खानलाही मागे टाकले आहे.

महत्वाच्या बातम्या
..म्हणून धोनीला जगातील सर्वोत्तम कर्णधार म्हणतात! धोनीने रिव्ह्यू घेतला आणि फलंदाज तंबूत परतला, पहा व्हिडिओ
विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर कोण होणार पुढील कर्णधार? या तीन नावांची जोरदार चर्चा
आयकर विभागाच्या धाडीनंतर पहील्यांदाच सोनू सूदने सोडले मौन; प्रतिक्रीया वाचून थक्क व्हाल 
साऊथ सुपरस्टार थालापथी विजयने आपल्याच आईवडिलांच्या विरोधात केली केस, हे आहे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.