Maharashtra Weather: पुणेकर गारठले! तापमानात मोठी घसरण होताच हुडहुडी; हवामानाची पुढची स्थिती काय? IMD चा नवा इशारा
Maharashtra Weather: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. कधी पाऊससदृश ढगाळ वातावरण, तर कधी अचानक धावून आलेली थंडी… अशा बदलत्या हवामानात मध्य महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट सुरू आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून किमान तापमान झपाट्यानं खाली घसरत आहे. पुण्यात तर सलग तिसऱ्या दिवशी पारा … Read more