एवढ्या वर्षांनंतर पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; ‘या’ कारणामुळे हिट चित्रपटाला दिला होता नकार

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापूरे. त्यांनी त्यांच्या सुंदरतेने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आजही लोकं त्यांच्या सुंदरतेवर घायाळ होतात.

लाइमलाईटपासून दुर असणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरेने त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच त्यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आजही त्यांना दमदार भुमिकांसाठी ओळखले जाते.

अनेक दमदार भुमिका निभावलेल्या पद्मिनी कोल्हापूरे यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेकदा चांगल्या चित्रपटांना नकार देखील दिलेला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.

त्यांनी सांगितले की, ‘मला माझ्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या. पण त्यांनी चांगल्या स्क्रिप्ट नाकारल्या होत्या. सर्वात वाईट म्हणजे मी ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाला नकार दिला होता’.

राज कपूरने पद्मिनी कोल्हापूरेला राम तेरी गंगा मैली चित्रपटाची ऑफर दिली होती. पण त्यावेळी पद्मिनीने चित्रपटाला नकार दिला होता. कारण चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन्स होत्या. त्यांना बोल्ड सीन्स आणि किसिंग सीन्स द्यायचे नव्हते. म्हणून त्यांनी हिट चित्रपटाला नकार दिला.

ज्यावेळी पद्मिनी कोल्हापूरेला याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘मला जेव्हा या चित्रपटाची ऑफर मिळाली त्यावेळी चित्रपटात बोल्ड सीन्स नव्हते. मी दुसऱ्या कारणामुळे चित्रपटाला नकार दिला होता. पण मी आनंदी आहे की, मंदाकिनीने चित्रपटात चांगले काम केले आहे’.

महत्त्वाच्या बातम्या –

निर्मात्याने अंकिता लोखंडेकडे केली नको ती मागणी; तिचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

दारूच्या नशेतील अजय देवगनाला दिल्लीत मारहाण? स्वता अजयनेच केला खुलासा; म्हणाला..

‘तारक मेहता’ मालिकेतील जिवलग मित्र तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयूष्यात आहेत दुश्मन

अन् होळी खेळताना त्याने माझ्या स्कर्टमध्ये हात घातला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.