ड्रायव्हींग लायसन्स मिळवा घरबसल्या; अशी करा प्रक्रीया

अनेकांना गाडी चालवायला आवडते. पण गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे असायला हवे. लायसन्स नसेल तर मग तुम्हाला गाडी चालवता येत नाही. त्यामूळे खुप लोकांना त्यांच्या गाडीचे लायसन्स काढायचे आहे.

परंतू कोरोनामूळे सगळेकाही बंद आहे. म्हणून तुमचे लायसन्स देखील आडकले आहे. असे असेल तर काळजी करु नका. कारण आत्ता तुम्हाला घरबसल्या तुमचे लर्निंग लायसन्स काढता येऊ शकते. तुम्ही घरात बसून ऑनलाईन तुमचे लर्निंग लायसन्स काढू शकता.

यासाठी तुम्हला एक फॉर्म भरावा लागेल. जाणून घेऊया प्रोसेस. गाडीचे लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे लागतात. जसे की, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, पाण्याचे बिल किंवा घर बिल.

यासोबतच तुमच्याकडे तुमचे पासपोर्ट साईझ फोटो, जन्म दाखला आणि दहावी, बारावीचे प्रमाणपत्र हे देखील महत्वाचे असते. ऑनलाईन लर्गिंन लायसन्ससाठी प्रत्येक राज्याचे वेगळे नियम आहेत.

त्यासाठी तुम्हाला
https://sarathi.privahan.gov.in ही लिंक ओपन करुन नियम बघावे लागतील. त्यानंतर लर्नर लायसन्सवर क्लिक करा. http://transport.mp.gov.in/ या लिंकवर लायसन बनवू शकता.

तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. या पेजवरील नियम आणि अटी वाचून कंटिन्यू करा. दुसऱ्या पेजवर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर आवश्यक ते पेज होईल. या पेजवर तुम्हाला फॉर्म दिसेल. त्यामध्ये दिलेली सर्व माहीती भरा. अर्ज फी सबमिट करा आणि अर्ज क्रमांक नोंद करुन ठेवा.

महत्त्वाच्या बातम्या –

टाटांचा धमाका! भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाडी लाँच करणार टाटा मोटर्स; किंमत आहे..

गर्लफ्रेंडसाठी खूप काही केले, चूक नसताना माफी मागीतली; तरीही अजून एकटाच आहे..

म्हणून तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते

तुम्ही रात्री झोपताना उशाखाली मोबाईल ठेवत असाल तर हे नक्की वाचा, होऊ शकतात गंभीर परिणाम

अक्षयकुमारने साखरपुड्यानंतर वाऱ्यावर सोडले होते रविनाला; स्वत: रविनानेच सांगीतली आपबिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.