काय म्हणावे आता ह्याला! एक दोन नाही तर इतक्या मुलांना सायकलवर बसवून नेत होता बहाद्दर; पहा व्हिडिओ

आजकाल सोशल मिडिया हे दैनंदिन जीवनाचा घटक बनलेला आहे. सोशल मिडिया मनोरंजनाचं साधन आहे. यावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याचा आपन पुरेपुर आनंद घेत असतो. यातील काही व्हिडिओ, फोटो आपल्याला आवडतात. काही व्हिडिओ विनोदी असतात तर काही मनाला चटका लावणारे  असतात. असाच एक गमतीदार व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे.

 

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ९ लहान मुलांना सायकलवर बसवून घेऊन जाताना दिसत आहे. पोलिस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहताच अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

 

 

 

व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसत आहे की सायकलवर ९ मुलं आरामात बसली आहेत. साधारणत: सायकलवर २ जण आरामात बसू शकतात. पण या सायकलवर ९ मुलं अगदी आनंदात बसलेली दिसत आहेत. त्यांना सायकलवर बसल्यावर कोणतीच अडचण वाटत नाही. पण या व्यक्तीने ९ जणांना कसे बॅलन्स केले असेल हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.

 

हा गमतीशीर व्हिडिओ शेअर करत आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी कॅप्शन लिहले आहे त्यात त्यांनी म्हटले की, मोटार वाहन कायद्याअंतर्गत चलन कापले जाणार नाही.

महत्तवाच्या बातम्या

जुन्या १०० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? आरबीआयने दिली महत्वाची माहिती

याला म्हणतात खरे प्रेम! आवडत्या हत्तीच्या मृत्यूनंतर फॉरेस्ट रेंजर ढसाढसा रडला, पहा व्हिडिओ

मानसी नाईक पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत; पहा फोटो..

रियल नायक! २४ जानेवारीला फक्त एक दिवसासाठी ‘ही’ मुलगी होणार राज्याची मुख्यमंत्री

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.