रिविलिंग ड्रेस घातल्यामुळे नोरा फतेही झाली ओप्स मुव्हमेंटची शिकार, सर्वांसमोरच ड्रेस करावा लागला नीट; पहा व्हिडीओ

मॉडेल आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या धमाकेदार डान्सने तर कधी तिच्या बोल्ड लुकमुळे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिच्या हटके फॅशनमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

आताही तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ती पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. या व्हिडिओमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. तसेच तिने जो ड्रेस घातला आहे, त्याच्यावरुन नजर हटवणं प्रत्येकालाच कठिण झालं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ती तिचा ड्रेस हाताळताना दिसली. ती या ड्रेसमध्ये खुपच बोल्ड दिसत आहे. पापाराझींनी हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये नोरा फतेही मुंबईच्या रस्त्यांवर दिसत होती. नोरा फतेही व्हाईट बॉडीकॉन ड्रेस घालून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या दरम्यान तिने पापाराझींना भरपूर पोझ दिल्या आहेत आणि तिचा ड्रेस हाताळताना दिसली होती.

नोरा फतेहीच्या व्हिडिओवर लोक तिच्या सौंदर्याचे कौतूक करत आहेत. त्याचबरोबर तिच्या ड्रेसनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे. या फोटोवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहे.

नोरा फतेहीने २०१३ मध्ये ‘रोअर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती अनेक चित्रपट आणि डान्स शोमध्ये दिसली. नुकतीच नोरा फतेही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि शरद केळकरसारख्या स्टार्ससोबत काम करताना दिसली होती.

महत्वाच्या बातम्या-

कधी कधी काहीही न करणेच चांगले असते म्हणत काजोलने शेअर केला वनपीसमधील फोटो; फोटो पहाल तर पहातच रहाल
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी दिले युतीचे संकेत? केले सूचक विधान…
चंद्रकांत पाटील होणार नागालँडचे राज्यपाल?; शिवसेनेने दिल्या शुभेच्छा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.