दिलबर गर्ल नोरा फतेहीचा नवीन लुक; फोटो पाहून चाहते झाले आनंदी

सध्याच्या घडीला नोरा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध डान्सर आहे. नोराने तिच्या डान्सने सर्वांना वेडं करून सोडले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नोराच्या डान्सचे दिवाने झाले आहेत.

नोराचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. सोशल मीडियावर देखील नोराचा मोठा चाहता वर्ग आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या पोस्टची वाट बघत असतात.

नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केल्या आहेत. तिचा हा ग्लॅमरस लुक पाहून लोकं पागल झाले आहेत. चाहत्यांना तिचा कातिलाना अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

काही वेळातच नोराच्या फोटोंवर लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका यूजरने लिहिले होते की, मॅडम तुम्ही कमाल दिसत आहात. तुम्हाला पाहून अप्सरेची आठवण येते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, तु खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेस.

नोराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये नोरा खुपच कमाल दिसत आहे. ती लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

काका ऋषी कपूरसोबत रोमान्स करण्याचा हट्ट करून बसली होती करिश्मा; त्यांनी दिला ‘हा’ सल्ला

बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी

रविना टंडनने तिच्या सवतीच्या डोक्यात फोडला होता काचेचा ग्लास; कारण ऐकून धक्का बसेल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.