पारदर्शक कपडे घालून फोटोशुट करणे अभिनेत्रीला पडले महागात; लोकं म्हणाले थोडी तरी लाज ठेव; पहा फोटो..

सेलिब्रिटी आपल्या हटके अंदाजात चाहत्यांना नेहमीच घायाळ करताना दिसून येत असतात. अशात काही अभिनेत्री या बोल्ड फोटोमुळे चर्चेत येत असतात. आता बिग बॉस फेम निक्की तांबोळी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे.

निक्की तांबोळी हिने आता इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती जाळीदार नायटीवर दिसत आहे. या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

निक्कीच्या या फोटोमुळे चाहते चांगलेच घायाळ झाले आहे. या फोटोवर अनेक कमेंट आल्या आहे. या कमेंटमध्ये अनेक लोकांनी तिला ट्रोलही केले आहे. कारण अनेक लोकांना निक्कीचा बोल्ड अंदाज आवडलेला नाही.

काही नेटकऱ्यांनी निक्कीला चांगले कपडे घालण्याचे सल्ला दिला आहे. तर काहींनी दुसऱ्या कोणाच्या नाही, तर स्वत:च्या तरी इज्जतीचा विचार कर असे म्हणत तिला सुनावले आहे.

या फोटोंमध्ये निक्की ब्लॅक कलरच्या नाईटीमध्ये दिसत आहे. तसेच तिने आपल्या हटके अंदाजात पोझ देत फोटो काढले आहे. ती या फोटोमध्ये खुपच बोल्ड दिसत आहे. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोला पसंत केले आहे.

निक्की सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. तसेच निक्की आपल्या हॉट फोटोंमुळेही नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक वेळेस आपल्या नवनवीन हॉट फोटोंनी निक्की तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते.

बिग बॉस १४ च्या सिजनमध्ये निक्की होती. त्यानंतर आता ती खतरों के खिलाडी सारख्या रियालिटी शोमध्ये दिसून येणार आहे. २०१९ मध्ये तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. तिचा पहिला चित्रपट हा साऊथ इंडियनच होता. त्यानंतर ती कंचना ३ या चित्रपटात दिसून आली होती.

महत्वाच्या बातम्या-

मृत्यूपूर्वीच्या ‘या’ शेवटच्या व्हिडीओत तुफान नाचले किशोर नांदलस्कर; पाहून डोळे पाणावतील
वाघ हो माझा, किती माया केलीस रे..जन्मदात्या आईसारखी का पोटच्या लेकरासारखी! बेटा जगायचं होतंस अजून
मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे; व्हिडिओ पाहून हैराण झालेला पती शाहिद कपूर म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.