टेलिव्हिजनवरील संस्कारी सुन निया शर्माने बिकनी घालून प्रेक्षकांना केले वेडे; पहा फोटो

टेलिव्हिजनवरील हॉट आणि ग्लॅमरस सुन म्हणून निया शर्माला ओळखले जाते. तिने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांमध्ये काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण करणारी निया तिच्या लुकमूळे देखील अनेक वेळा चर्चेत असते.

निया शर्मा तिच्या बोल्ड लुकमूळे नेहमीच चर्चेत असते. यावेळेस देखील ती तिच्या बिकनी लुकमूळे चर्चेत आली आहे. तिच्या बिकनीतील फोटोंना चाहत्यांनी खुप पसंत केले आहे. तिच्या फिगरचे खुप कौतूक करण्यात आले आहे.

पण हा लुक मिळवण्यासाठी नियाने खुप मेहनत घेतली आहे. तिने एका मुलाखतीमध्ये बिकनी लुकबद्दल अनेक खुलासे केले आहेत. नियाला तिच्या बिकनी लुकबद्दल विचारण्यात आले होते.

त्यावर निया म्हणाली की, ‘मला आनंद आहे की प्रेक्षकांना माझ्या बिकनी लुक एवढा आवडला. पण हा लुक बनवण्यासाठी मला खुप मेहनत करावी लागली होती. बिकनी शुटच्या दोन दिवस अगोदर मी जेवण करणं बंद केले होते. मी फक्त ज्यूसवर राहत होते’.

निया शर्माचे हे फोटो तिची ‘वेबसीरीज जमाई राजा २.०’ मधील आहेत. काही वर्षांपूर्वी ‘जमाई राजा’ मालिका टेलिव्हिजनवर खुप प्रसिद्ध झाली होती. या मालिकेत निया शर्मा आणि रवी दुबे मुख्य भुमिकेत होते. या मालिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले होते.

आत्ता या मालिकेला वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणले गेले आहे. या सीरीजमध्ये परत एकदा निया आणि रवीची हॉट केमिस्ट्री दिसणार आहे. दोघांनी या शोसाठी खुप मेहनत घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या –

इनकम टॅक्स वाचवण्यासाठी बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत: ला वेश्या घोषित केले होते

जेठालालच्या मुलीला पाहून चाहते झाले पागल; सुंदरतेमध्ये देते बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर

बॉलीवूडची फ्लॉप हिरोईन ते गुगल हेड; वाचा अभिनेत्री मयूरी कांगोचा थक्क करणारा प्रवास

‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या गाडीला अचानक मालवाहतूक गाडी येऊन धडकली अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.