नेहा पेंडसेला साडीमध्ये पाहून चाहत्यांच्या हृदयाची ठोके वाढले; पहा फोटो

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या लुक्समूळे नेहमीच चर्चेत असते. या वेळेस देखील ती तिच्या लुकमूळे चर्चेत आली आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

नेहाचे साडीतील फोटो पाहून सर्वजण पागल झाले आहेत. पांढऱ्या साडीमध्ये नेहा खुपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा हॉट अंदाज खुप आवडला आहे.

मराठी आणि हिंदीमध्ये असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतात. अशीच अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. तिने सौंदर्याने तरुणांना घायाळ केले आहे.

नेहा सध्या हिंदी मालिका ‘भाभीजी घर पर है’ मध्ये अनिता भाभीची भुमिका निभावत आहे. नेहाला गोरी मॅमच्या भुमिकेत लोकांनी खुप पसंक केले आहे. तिचा अभिनय लोकांना आवडत आहे. त्यामूळे दिवसेंदिवस तिचा चाहता वर्ग वाढत आहे.

नेहा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यासाठी त्या नेहमी काहीना काही पोस्ट करत असतात. नेहा देखील तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडीयावर सक्रिय असते.

ती नेहमी वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना तिच्या आयूष्याबद्दल माहीती देत असते. नेहाने पोस्ट केलेल्या पांढऱ्या साडीतील फोटोंना प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

इशा गुप्ताच्या बेडवरील ‘त्या’ फोटोने चाहत्यांना केले पागल; पहा तो खास फोटो

‘कुमकूम भाग्य’ फेम अभिनेत्री स्रीती झा आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या आलिशान घराचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.