चाहत्यांना दिसला नेहा कक्करचा कातिलाना अंदाज; फोटो पाहून तुम्हीही व्हाल पागल

बॉलीवूड कलाकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहते देखील खुप आनंदी होतात.

आपल्या पोस्टने चाहत्यांना आनंदी करणाऱ्या कलाकारांच्या यादीत नेहा कक्करच्या नावाचा समावेश होतो. तिने आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट केले आहेत.

नेहाच्या प्रत्येक एक फोटोला चाहते खुप पसंत करतात. त्यामुळे नेहा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिच्या फोटो खुप कमी वेळात व्हायरल होत असतात. त्यासोबतच त्यांना खुप कमी वेळात तिच्या फोटोला लाईक्स आणि कंमेंट्स मिळतात.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केल्या आहेत. या फोटोंमध्ये ती खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. रेड कलरच्या ड्रेसमध्ये नेहाने हा फोटोशुट केला आहे.

रेड कलरच्या ड्रेसमध्ये नेहा खुप कमाल दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. खुप कमी वेळात या फोटोंना सोशल मीडियावर लाईक्स आणि कंमेंट्स केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील तारक मेहताची खऱ्या आयूष्यातील पत्नी आणि मुलगी आहेत खुपच सुंदर

करिश्मा कपूर नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे अक्षय खन्नाचे पहीले प्रेम; नाव वाचून धक्का बसेल

शाहरुख खानची पत्नी बनायला ऐश्वर्याने दिला होता नकार; म्हणाली, हा तर…

बॉलीवूडचे हॅंडसम हंग विनोद खन्नाच्या वडीलांनी ताणली होती त्यांच्यावर बंदूक; कारण ऐकून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.