लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईत आलिशान घरात राहते नेहा कक्कर; पहा घराचे फोटो

बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक म्हणजे नेहा कक्कर. लोकं तिच्या आवाजाची वेडी आहेत. पार्टी असो किंवा लग्न नेहा कक्करचे गाणे असणारच. नेहाशिवाय कोणताही कार्यक्रम पुर्ण होऊ शकत नाही.

बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वात जास्त मागणी नेहाची आहे. एका नंतर एक असे तिचे अनेक गाणे येत असतात. गाण्यांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच नेहाने रोहनप्रितशी लग्न केले आहे. तिच्या लग्नामुळे देखील ती खुप जास्त चर्चेत होती. २४ ऑक्टोबर २०२० ला नेहाने रोहनशी लग्न केले होते. तिच्या लग्नाच्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

यावेळेस नेहा आणि रोहनच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर दोघांनी मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे. आत्ता लॉकडाऊनच्या काळात दोघांच्या घराच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गाण्यासोबतच नेहा सोशल मीडियाची देखील स्टार आहे. लॉकडाउनच्या काळात ती पती रोहनप्रितसोबत घरी क्वालिटी टाईम स्पेन्ड करत आहे. तिने तिच्या आणि रोहनच्या फोटो इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट केल्या आहेत.

या फोटो पाहिल्यानंतर सगळीकडे नेहाच्या घराची चर्चा सुरू झाली आहे. नेहाने मुंबईत पॉश एरियात घर खरेदी केले होते. तिच्या घराची किंमत करोडोंमध्ये आहे. घरासोबतच घरातील सामान देखील करोडो रुपयांचे आहे.

एका मोठ्या डिझायनरने त्यांच्या घराचे डिझाइन केले आहे. घरातील प्रत्येक कोपरा अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेला आहे. त्यामुळे घर पाहून चाहते वेडे झाले आहेत. तिच्या घरातील फर्निचर भितींचा कलर सारखाच आहे. ज्यामुळे घराची सुंदरता अजून वाढली आहे.

नेहा आणि रोहनने त्यांच्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी घरात वेगवेगळ्या पैटिंग लावल्या आहेत. घराची अजून खासियत म्हणजे त्यांच्या घरातून समुद्र किनाऱ्याचा नजारा. दोघे रोज बालकणीतून समुद्र किनारा बघत असतात.

महत्वाच्या बातम्या –

तुम्हाला माहिती आहे का? पुनम ढिल्लोने भारतात पहिल्यांदा व्हॅनिटी वॅन लाँच केली होती

मराठी चित्रपटसृष्टी हादरली; राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेत्या चित्रपटाच्या दिग्दर्शीकेचा मृत्यू
किसिंग सीन दिल्यानंतर रागावलेल्या बायको मनवण्यासाठी ‘हे’ काम करायचा इम्रान हाश्मी
‘लावारिस’ चित्रपट पाहील्यानंतर राजेश खन्ना म्हणाले की, थोड्या पैशांसाठी अमिताभ काहीही करु शकतो

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.