अमिताभ बच्चनची नातं नव्या नवेली ‘या’ अभिनेत्याला करत आहे डेट; लवकरच करणार लग्न

बॉलीवूडला जगभरात ओळखले जाते. बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील जगभरातून चाहता वर्ग आहे. बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना खुप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेते आणि अभिनेत्रीसोबत त्यांचे कुटूंब देखील प्रसिदध होते. कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिबद्दल जाणून घेण्यात प्रेक्षकांना रुची निर्माण होते.

असे कुटूंब बॉलीवूडमध्ये देखील आहे. हे कुटूंब आहे महानायक अमिताभ बच्चनचे. बच्चन कुटूंबातील अनेकजण अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामूळे लोकांना या कुटूंबाबद्दल जाणून घ्यायला आवडते. आज आम्ही तुम्हाला बच्चन कुटूंबाची लाडली नव्या नवेली नंदाबद्दल सांगणार आहोत.

नव्या श्वेता बच्चनची मुलगी आणि अमिताभ बच्चनची लाडकी नातं आहे. बच्चन कुटूंबामध्ये नव्या सर्वांची खुप लाडली आहे. ती दिसायला खुपच सुंदर आहे. नव्यासमोर बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या अभिनेत्री देखील फिक्या पडतात. पण तिने अभिनय क्षेत्रात न येता दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या तिच्या सुंदरतेमूळे नेहमीच मिडीयामध्ये चर्चेत असते. दुसऱ्या स्टार किड्सप्रमाणे नव्याचे देखील लाखो चाहते आहेत. त्यामूळे तिच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल जाणून घेण्यात प्रेक्षकांना खुप रुची आहे. नव्या तिच्या रिलेशनशिप स्टेट्समूळे देखील अनेकदा चर्चेत आली आहे.

नव्या नंदा एका अभिनेत्याला डेट करत आहे. त्यामूळे त्या दोघांच्या अफेअरबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. नव्याच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे मिजान जाफरी. मिजान बॉलीवूड अभिनेता जावेद जाफेरीचा मुलगा आहे. त्याने मलाल चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

नव्या आणि मिजान लहानपणीपासून एकमेकांना ओळखतात. दोघेही एकाच शाळेत शिकत होते. त्यामूळे नव्या आणि मिजान खुप चांगले मित्र आहेत. अनेकदा दोघे बाहेर जातात. दोघांच्या एकत्र अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होते असतात. त्या फोटोंना पाहून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते.

नव्या आणि मिजानने त्यांच्या नात्याबद्दल आजपर्यंत कोणताही खुलासा केला नाही. पण दोघे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यांनी अनेक वेळा इंस्टाग्रामच्या स्टोरीवर एकमेकांविषयी पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टमूळे दोघे चर्चेचा विषय बनतात.

ज्यावेळी जावेद जाफरीला नव्या आणि त्यांच्या मुलाच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी या बातमीला खोटे सांगितले. जावेद जाफरी म्हणाले की, ‘सध्या सोशल मिडीयामूळे लोकं कोणत्याही गोष्टीला खरे समजत आहेत. माझा मुलाच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल देखील अशा अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत’.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘नव्या आणि मिजान लहानपणापासून मित्र आहेत. त्यामूळे दोघे अनेकदा भेटत असतात. पण मिडीया त्यांच्या मैत्रीला प्रेमाचे नाव देत आहे. दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक वेळा एकत्र असतात. पण याचा अर्थ असा नाही की ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. त्यामूळे या अफवा पसरवणे बंद करा’.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ धक्कादायक कारणामूळे अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा मिडीयापासून लपवत असतो

कपिल शर्मा शोमधील चंदूची पत्नी पाहून तुम्ही वेडे व्हाल; अभिनेत्रीं पेक्षाही दिसते खुपच ग्लॅमरस

प्रेमात पागल झालेल्या प्रीती झिंटाने करिअरकडे केले दुलर्क्ष; आज झाली आहे ‘अशी’ अवस्था

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा बेडवर ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.