‘’मम्मी मेरी शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा’’ उतावळा नवरदेव चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

पुणे | आताची लहान मुल खूप हुशार आणि स्मार्ट झाली आहेत. या लहान मुलांच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. असाच एका चुमकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो ज्या गोष्टी बोलतो त्याचे ते बोल ऐकूण तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

 

लहान मुलं अनेक गोष्टी या मोठ्या माणसांच अनुकरण करत शिकतात. आणि तसच वागतात. याचा तुम्हाला अनुभव आला असेल. व्हिडीओतील हा चिमुकलाही आईला माझ लग्न करुन दे असे म्हणतो आहे. त्याला लग्न का करायाच आहे अस विचारल्यानंतर त्याने दिलेली उत्तर भन्नाट आहेत.

 

सहा वर्षाचा हा चिमुकला आईकडे लग्न करण्यासाठी मुलगी बघण्याची मागणी करतो. त्या मुलीबाबत अनेक अपेक्षा व्यक्त करतो. यामध्ये तो म्हणतो, एखादी चांगल काम करणारी, माझी मम्मी काम करु थकते, तर ती माझ्यासाठी सर्वकाही करु शकेल, जी माझ्यासोबत खेळेलही अशा मुलीशी लग्न करायच असल्याचे सांगतो.

 

दरम्यान तो चिमुकला बोलत असता त्याच्या आईनेच हा व्हिडीओ शूट केला आहे. यावेळी त्याच हावभाव आणि बोलणं अगदी खर असल्याचे तो दाखवतो आहे. त्याच्या या सगळ्या मागण्या तो त्याच्या आईकडे मांडतो. आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो आहे.

 

तसेच चिमुकला आईला बोलतो की तु तुझ्या पतीसोबत राहा. आपन आता चार जण राहू तीन जणांमध्ये आता मजा येत नाही. लहान मुलांचे गमतीचे आणि मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात.

महत्वाच्या बातम्या-
वरुण धवनच्या होणाऱ्या बायकोने त्याला तीन वेळा केले होते रिजेक्ट; वाचा वरुण आणि नताशाची लव्ह स्टोरी
कन्यारत्न प्राप्तीनंतर अशी झाली अनुष्काची अवस्था; पहा व्हिडिओ
मुलीने साथ सोडल्यानंतरपण पाच कुत्र्यांना एकटा नडला ‘हा’ चिमुकला, पहा व्हिडीओ
चिमुकल्याला अशी भोवली मस्ती, पार्श्वभाग अडकला बादलीत; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.