Share

High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाईसह विविध पदांच्या 2331 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पदनिहाय पगार

ही भरती विशेषतः अशा उमेदवारांसाठी आहे जे सरकारी नोकरीत रुची घेतात आणि शैक्षणिक पात्रतेसह विविध कौशल्ये जसे इंग्रजी टायपिंग, संगणक ज्ञान, वाहन चालक परवाना इत्यादी मिळवलेले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांचे तपशील आणि शैक्षणिक पात्रता

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी) 19
2 लघुलेखक (निम्न श्रेणी) 56
3 लिपिक 1332
4 वाहनचालक (Staff-Car-Driver) 37
5 शिपाई/हमाल/फरश 887
एकूण 2331

शैक्षणिक पात्रता:

  • पद 1: पदवीधर, शॉर्टहॅंड 100 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

  • पद 2: पदवीधर, शॉर्टहॅंड 80 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

  • पद 3: पदवीधर, संगणक टायपिंग बेसिक प्रमाणपत्र / ITI, MS-CIT किंवा समतुल्य

  • पद 4: 10वी उत्तीर्ण, हलके मोटार वाहन चालक परवाना, 3 वर्षे अनुभव

  • पद 5: किमान 7वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 5 वर्षे सूट)
परीक्षा फी: ₹1000/-
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर, छ.संभाजीनगर
अर्ज पद्धत: ऑनलाईन

पगार:

  • लघुलेखक (उच्च श्रेणी): ₹56,100 – ₹1,77,500

  • लघुलेखक (निम्न श्रेणी): ₹49,100 – ₹1,55,800

  • लिपिक: ₹29,200 – ₹92,300

  • वाहनचालक: ₹29,200 – ₹92,300

  • शिपाई/हमाल/फरश: ₹16,600 – ₹52,400

अधिक माहितीसाठी: ऑनलाईन अर्ज करा

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now