इंटीमेट सीन करताना मिथून चक्रवर्तीने ‘या’ अभिनेत्रीला केला होता वाईट पद्धतीने स्पर्श

चित्रपटाची शुटिंग करताना अनेक वेळा कलाकारांमध्ये वाद होतात. फक्त कलाकारांमध्येच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यामध्ये देखील अनेक वेळा वाद होत असतात. पण कधी कधी हे वाद खुप जास्त वाढतात.

असाच वाद एकदा अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्यामध्ये झाला होता. सुश्मिताने बॉलीवूडमध्ये खुप कमी वेळात प्रसिद्धी मिळवली आहे. तर मिथून चक्रवर्ती बॉलीवूडचे सर्वात मोठे सुपरस्टार आहेत.

सुश्मिता सेन आणि मिथून चक्रवर्ती यांनी ‘चिंगारी’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या शुटिंग वेळी मिथून चक्रवर्ती आणि सुश्मिता सेन या दोघांमध्ये खुप जास्त वाद झाले होते.

कारण सुश्मिताने मिथून चक्रवर्तीवर वाईट पद्धतीने स्पर्श केला. असा आरोप केला होता. यामूळे या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाले होते. पण नंतर हे प्रकरण शांत झाले.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स नेहमीच असतात. असे सीन असणे यात काही नवीन गोष्ट नाही. पण हे सीन शुट करताना कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खास करून त्या चित्रपटातील अभिनेत्रींना.

चित्रपटामध्ये स्क्रिप्टची गरज असेल तर अनेक अभिनेत्री बोल्ड सीन्स द्यायला तयार असतात. पण हे सीन्स शुट करताना मात्र त्यांच्या नाके नऊ येतात. कारण अनेक वेळा असे सीन्स शुट करत असताना अभिनेते त्यांच्याशी वाईट पध्दतीने वागतात.

‘चिंगारी’ चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन्स होते. त्यामूळे सुरुवातीला सुश्मिताला खुप भीती वाटली होती. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला समजून सांगितले. त्यामूळे ती बोल्ड सीन्स करायला तयार झाली.

ज्या दिवशी इंटिमेट सीन शुट करायचे होते. त्या दिवशी सुश्मिता खुप घाबरली होती. शुटिंग पुर्ण झाल्यानंतर सुश्मिता रागात सेटवरुन निघून गेली होती. त्यांनतर तिला विचारण्यात आले की, काय झाले? तू रागात का निघून आली.

त्यावेळी सुश्मिताने उत्तर दिले की, ‘बोल्ड सीनची शुटिंग करताना मिथून चक्रवर्ती यांचा स्वतः वरचा ताबा सुटला होता. त्यामुळे मिथून चक्रवर्तीने तिला वाईट पध्दतीने स्पर्श केला होता. असा आरोप तिने मिथून चक्रवर्ती केला’.

ही गोष्ट ऐकल्यानंतर सर्वांना खुप मोठा धक्का बसला होता. हा वाद खुप जास्त वाढला. कारण मिथून चक्रवर्तीने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. असे सांगितले होते. सुश्मिता सेन आणि मिथून चक्रवर्ती या दोघांमध्ये खुप जास्त वाद झाले.

ही गोष्ट मीडियामध्ये गेली. त्यानंतर हे प्रकरण खुप जास्त वाढत गेले. या दोघांच्या वादामुळे निर्मात्यांचे नुकसान होत होते. ही गोष्ट त्या दोघांना आवडत नव्हती. त्यामूळे त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले. या दोघांचे वाद मात्र संपले नाही. पण काही दिवसांनी या दोघांमधले वाद संपले.

महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी
सचिनची मुलगी सारा तेंडूलकरसोबतच्या नात्यावर क्रिकेटपटू शुभमन गिलने सोडले मौन; स्पष्ट शब्दांत केला नात्याचा…
करिअर फ्लॉप पण बायको मात्र टॉप क्लास; खुपच सुंदर आहेत फ्लॉप अभिनेत्यांच्या बायका; पहा फोटो
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवरा आहे साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता; पहा फोटो..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.