पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

मराठी सिनेसृष्ट्रीमध्ये लग्नसराई सुरु झाली आहे. मानसी नाईक, अभिज्ञा भावे, प्राजक्ता परबनंतर आत्ता अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लग्नबंधनात अडकले आहेत. सिध्दार्थ आणि मिताली गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामूळे चर्चेत होते.

आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. काही दिवसांपासून दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. त्यांचे चाहते त्यांच्या फोटोला लाईक आणि कमेंट्स करत आहेत. पुण्यामध्ये पारंपारिक मराठी पद्धतीने दोघांचे लग्न पार पडले आहे.

लग्ना अगोदर दोघांच्या हळदीचे आणि मेंहदीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यांच्या या फोटोला देखील फॅन्सनी चांगलेच पसंत केले होते. सुरुवातील सिध्दार्थ आणि मितालीच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले होते. दोघांच्या हळदीच्या लुकची चर्चा झाली होती.

त्यानंतर दोघांच्या मेंहदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये सिध्दार्थ मितालीच्या हातावर मेंहदी काढताना दिसत होता. दोघांच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या फॅन्सनी या व्हिडीओला चांगलेच पसंत केले आहे.

सिध्दार्थ आणि मिताली गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. २०१९ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. पण कोरोनामूळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांचा लग्न समारंभ पार पडला आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘बजरंगी भाईजान’ मुन्नीची खऱ्या जीवनातील आई आहे तिच्यापेक्षा हॉट आणि ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल सिध्दार्थ आणि मिताली अडकले लग्नबेडीत; पहा लग्नाचे फोटो

इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार

आरारारा! जेनियलियाने रितेशसोबतचा बेडवरचा व्हिडीओ केला शेअर; उघडाबंब रितेश जेनेलियाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.