शाहिद कपूरच्या बायकोने बिकनी घालून केले सोशल मीडियावरचे वातावरण गरम; पहा फोटो

बॉलीवूड कलाकारांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील नेहमीच चर्चेत असतात. खास करून अभिनेत्यांच्या पत्नी आणि त्यांचे मुलं. अशीच एक नेहमी चर्चेत राहणारी स्टार वाईफ म्हणजे मीरा राजपूत.

सहा वर्षांपूर्वी शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने लग्न केले होते. लग्नानंतर दोघांना दोन मुलं आहेत. मीरा अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील तिला लाखो फॉलोअर्सवर आहेत.

मीरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर बिकनीतील फोटो पोस्ट केला आहे. तिचा बिकनी अवतार पाहून चाहते पागल झाले आहेत. पिच कलरच्या बिकनीमध्ये मीरा खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

मीराच्या या पोस्टवर लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव होत आहे. शाहिदला देखील मीराचा हा कातीलाना अंदाज खुप आवडला आहे. सध्या मीरा आणि शाहिद एकत्र टाईम एन्जॉय करत आहेत.

कारण पुढचे अनेक दिवस शाहिद कपूर त्याच्या नवनवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त असणार आहे. म्हणून तो आत्ता सगळा टाईम त्याच्या कुटुंबाला देत आहे. लवकरच शाहिदचा ‘जर्सी’ चित्रपट रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रविना टंडनने तिच्या सवतीच्या डोक्यात फोडला होता काचेचा ग्लास; कारण ऐकून धक्का बसेल..

श्रद्धा कपूरने साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस; लोकं म्हटली एकीकडे गरीब माणूस पटरीवर उपाशी झोपतोय आणि ही..

गोविंदाला हिट गाण्याच्या नादात जेलमध्ये खडी फोडावी लागणार होती पण….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.