Ministry of External Affairs Bharti 2025 : भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात (Ministry of External Affairs) विभाग अधिकारी पदासाठी भरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑगस्ट 31, 2025 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. ही भरती 102 रिक्त जागांसाठी असून, अर्ज ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे करता येणार आहे.
रिक्त पदाचे नाव : विभाग अधिकारी (Department Officer)
पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असावी. याबाबत अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपर्यंत असावे.
परीक्षा शुल्क
अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पगार
नियमानुसार पगार दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे [email protected] या पत्त्यावर सादर करावा लागेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
सेक्शन ऑफिसर (पीएसपी-कॅडर), पीएसपी विभाग, परराष्ट्र मंत्रालय (MEA), रूम नंबर १६, पटियाला हाऊस, नवी दिल्ली (New Delhi)
अंतिम तारीख – 31 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट – https://www.mea.gov.in
मूळ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा