बॉलीवूडमध्ये हे भारतासोबतच सगळ्या जगभरात देखील खुप प्रसिद्ध आहे. त्यामूळे इंडस्ट्रीतील प्रत्येक गोष्टीवर सर्वांचे लक्ष असते. सर्वांना कलाकारांबद्दल जाणून घेण्यात खुप जास्त रुची असते. खास करुन बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या खऱ्या आयूष्यात काय सुरु आहे. हे जाणून घ्यायचे असते.
बॉलीवूडमध्ये घडलेली छोटीशी गोष्ट देखील खुप मोठी गोष्ट होते. म्हणून अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या व्यक्तिक आयूष्याबद्दल खुप गोपनियता बाळगतात. पण तरीही ती गोष्ट बाहेर जाते. असेच काही बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीचे झाले आहे.
या अभिनेत्रीचे नाव आहे चित्रागंदा सिंग. चित्रांगदा बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने काही काळातच इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. आज ती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती काही नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे.
खुप कमी लोकांना माहीती असेल की, चित्रांगदा गेल्या अनेक दिवसांपासून बॉबी देओलच्या घरात राहत आहे. या मागे नेमके काय कारण आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. ते कारण ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल.
चित्रांगदाचा जन्म २८ मार्च १९७९ ला राजस्थानमध्ये झाला होता. तिचे सगळे शालेय शिक्षण तिथेच पुर्ण झाले. त्यामूळे तिला महाविद्यालयिन शिक्षण पुर्ण करण्यासाठी मुंबईला यावे लागले. पण कॉलेजच्या दिवसांमध्ये चित्रांगदा मॉडेलिंगकडे वळली.
तिने अनेक वर्ष मॉडेलिंग केली. मॉडेलिंग करत असताना तिला अभिनयात रुची निर्माण झाली. त्यामूळे तिने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर अनेक वर्ष ती इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करत आहे.
पण तिला एवढी खास ओळख निर्माण करता आली नाही. तिने जोरावर रंधावासोबत लग्न केले आहे. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. २०१४ मध्ये तिचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगा देखील आहे.
घटस्फोटानंतर चित्रागंदाकडे राहण्यासाठी घर नव्हते. त्यामूळे तिने भाड्याचे घर घेऊन राहण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला बॉबी देओलच्या घराबद्दल समजले. म्हणून तिने बॉबीच्या घरात भाड्याने राहण्ययाचा निर्णय घेतला.
बॉबी देओलचे मुंबईत अनेक फ्लॅट आहेत. त्यातील एका फ्लॅटमध्ये चित्रांगदा भाड्याने राहते. ती तिच्या मुलासोबत त्या घरात राहते. सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष देत आहे. लवकरच ती एका मोठ्या बजेटच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
अनन्या पांडे आहे ‘एवढ्या’ कोटींची मालिकण; जगते खुपच आलिशान आयुष्य
बापरे! अवघ्या काही वर्षांमध्येच कियारा अडवाणी झाली करोडोच्या संपत्तीची मालकीण; बघा घराचे फोटो
नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार
जरीन खानला चित्रपटासाठी दिग्दर्शकांनी सोबत झोपायला सांगितले होते; मग तिने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…