शिवजयंतीचे औचित्य साधून अजंली बाईंचा नवीन फोटोशूट; पहा व्हिडिओ

आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने खुप कमी वेळात मराठी टेलिव्हिजनवर नाव मिळवले. आज ही अभिनेत्री मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा बनली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे अक्षया देवधर. अक्षयाचे लाखो चाहते आहेत.

अक्षयाने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठक बाईंची भुमिका निभावली होती. या मालिकेने अक्षयला खुप जास्त प्रसिद्धी मिळाली. तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. अक्षयाच्या प्रसिद्धीमूळे ही मालिका एक दोन वर्ष नाही तर चार वर्ष सुरु होती.

तुझ्यात जीव रंगला मालिकेने अक्षयाला घराघरात ओळख निर्माण करुन दिली. या मालिकेमूळे अक्षया नेहमीच चर्चेत असायची. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही प्रेक्षक अक्षयाला विसरले नाहीत.

मालिकेला संपून फक्त काही महिने झाले आहेत. तरी प्रेक्षकांनी तिच्या दुसऱ्या मालिकेची मागणी केली आहे. ती लवकरच मालिका किंवा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पण त्या अगोदर अक्षया सध्या तिच्या एका फोटोशूटमूळे खुप जास्त चर्चेत आली आहे. खास शिवजयंतीचे औचित साधून तिने हा फोटोशूट केला आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.

अक्षयाचे या नवीन फोटोंनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या या शुटचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होते आहेत. या व्हिडीओमध्ये अक्षया साडीमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

साडी घालून ती छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करताना दिसत आहे. तिच्या या शुटला शिवभक्तांनी देखील खुप पसंत केले आहे. खास शिवजयंतीसाठी तिने हा शुट केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

सलमानसोबत ब्रेकअप करणे ऐश्वर्याला पडले होते चांगलेच महागात; करिअर झाले होते खराब

कुठे गायब झाली ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील खडूस खलनायिका सीमा?

डिंपल कपाडिया नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे काकांचे पहीले प्रेम; शेवटच्या दिवसांमध्ये देखील राहत होते एकत्र

सुष्मिता सेनचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत झाले ब्रेकअप; कारण ऐकूण बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.