सध्या मराठी मधील ‘रानबाजार’ या वेबसिरीजची जोरदार चर्चा आहे. रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये मराठी कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत. या वेबसिरीजमध्ये अभिनेते मोहन आगाशे, सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीPrajkta Mali) यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.(marathi actress priya bapat and prajkta mali webseries scene )
‘रानबाजार’ ही मराठीतील सर्वात बोल्ड सिरीज असल्याचे संगितले जात आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी बोल्ड सीन दिले आहेत. ‘रानबाजार’ वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिलेल्या किसींग सीनची देखील सध्या चर्चा होत आहे. ‘रानबाजार’ ही वेबसिरीज पॉलिटिकल थ्रिलर आहे.
या मराठी वेबसिरीजमधल्या बोल्ड सीनची सध्या चर्चा आहे. पण यापूर्वी देखील मराठी वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. अभिनेत्री प्रिया बापटने देखील बोल्ड सीन दिला होता. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटने किसींग सीन दिला होता. अभिनेत्री प्रिया बापटने दिलेल्या बोल्ड सीनची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमधील बोल्ड सीनवरून अभिनेत्री प्रिया बापटला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं होतं. याशिवाय मराठी अभिनेत्री अनुजा साठे हीने देखील ‘एक थी बेगम’ या वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन दिले होते. ‘एक थी बेगम’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अनुजा साठे आणि अभिनेता संतोष जुवेकर यांनी एक किसींग सीन देखील दिला होता.
मराठी अभिनेत्री सायली पाटीलने ‘स्त्रीलिंगी पुलिंगी’ या वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन दिले होते. ही वेबसिरीज फार गाजली होती. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सायली पाटीलने किसींग सीन दिला होता. तसेच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन दिले होते. ‘समांतर’ या वेबसिरीजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांनी दिलेल्या किसींग सीनची खूप चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या :-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
एका पायावर लंगडत शाळेत जाणाऱ्या अपंग मुलीच्या मदतीला धावून आला सोनू सूद; म्हणाला…
‘आता ही बैठक कधी झाली?’ पवारांचा बृजभूषणसोबत दुसरा फोटो आला समोर, राज ठाकरेंच्या आरोपांवर शिक्कामोर्तब