मानसी नाईकचा बेडरूममधला व्हिडीओ झाला व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नृत्यांगना व अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिचा विवाह १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरा याच्यासोबत झाला होता.

मानसी आणि प्रदिपच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली होती. प्रदीप खरेरा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. मानसी नाईकने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट गाणी दिली आहेत. हे दोघेही लग्नाच्या आधी बरेच महिने एकमेकांच्य प्रेमात होते.

काही दिवसांनी नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मानसी नेहमी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करत असते. लग्नानंतर तिने तिच्या सासरवाडीतील प्रदीप सोबतचे शेतातील फोटो पोस्ट केले होते. मंगळवारी मानसीचा वाढदिवस होता.

वाढदिवसाच्या दिवशी तिने एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की आम्ही सकाळी असे उठलो. दोघे या व्हिडीओमध्ये रोमँटिक मुडमध्ये दिसत होते. तिच्या चाहत्यांकडून या फोटोला खुप पसंती मिळाली आहे.

अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या आहेत. मानसीची सासरवाडी हरियाणामध्ये आहे. तेथील रीतिरिवाजाप्रमाणेच तिने सगळे कार्यक्रम केले आहेत. तिने तिच्या दिरांसोबतसुद्धा व्हिडीओ शेअर केला होता.

या व्हिडीओमध्ये ती आपल्या दिरांसोबत खेळ खेळताना दिसली. सध्या सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या व्हिडीओचीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला तिचा हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.

महत्वाच्या बातम्या
 तुला कापू का? कोंबडी म्हणते नको-नको, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबई मनपाचे सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले; अन् पुढे…
अनुराग कश्यपच्या मुलीचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फोटो पाहून घायाळ व्हाल
“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.