हस्तमैथुनाची सवय बेतली जीवावर; ५१ वर्षांच्या माणसाने केले अतिप्रमाणात हस्तमैथुन अन् पुढे…

शारीरीक आणि मानसिक समाधान मिळवण्यासाठी काही व्यक्ती हस्तमैथुन करत असतात. पण आता हस्तमैथुन करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. कारण हस्तमैथुनामुळे जपानच्या एका व्यक्तीता जीव जाता जाता वाचला आहे.

जपानमधील एका ५१ वर्षीय व्यक्तीला अचानक डोकेदुखी, उलट्या आणि मळमळायचा त्रास सुरु झाला. अस्वस्थ वाटू लागल्याने तो व्यक्ती लगेच रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर त्याने डॉक्टरांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले.

डॉक्टरांनी त्याची लक्षणे जाणून घेतली आणि मेंदूचा सिटीस्कॅन केला. त्यामध्ये मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याला पॅरेलिसिसचा अटॅक आला होता, असे समोर आले आहे. पण त्याला ज्या कारणामुळे हा अटॅक आला होता. ते ऐकून डॉक्टरांनी धक्का बसला आहे.

जपानमध्ये राहणारा एक ५१ वर्षाचा माणूस आपल्या लैंगिक समाधानासाठी दिवसातून अनेकदा हस्तमैथुन करत होता. पण त्याची ही सवय त्याच्या जीवावर बेतली आहे. हस्तमैथुन केल्यानंतर त्याला मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या आणि डोकेदुखी सुरु झाली.

या माणसाच्या दिनचर्येबाबत डॉक्टरांनी माहिती घेतली होती. त्यामुळेच डॉक्टरांना त्याला आलेल्या पॅरेलिसिसच्या अटॅकचे कारण समोर आले आहे. त्याच्या अतिप्रमाणात हैस्तमैथुन केल्यामुळे तो मृत्युच्या जवळ पोहचला होता. पण वेळेत त्याला उपचार देऊन त्याला बरे करण्यात आले आहे. त्याच्यावर दोन आठवडे उपचार करण्यात आले आहे.

अतिश्रमाची कामे केल्याने किंवा मनावर एखाद्या गोष्टीचे दडपण आल्यानंतर पॅरेलिसिसचा अटॅक येण्याची शक्यता असते. या व्यक्तीची तपासणी केली असता या व्यक्तीचा रक्तदाब कमी झालेला होता. त्यामुळे त्याला मृत्युचा धोकाही होता. अतिप्रमाणात हस्तमैथुन केल्याने त्याच्या मनावर दडपण आले होते, असे डॉक्टरांनी म्हटलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे वाह! अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी बहरला डबल आनंद; झाला जुळ्या बाळांचा बाप
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना! भरलग्नात नवऱ्याने नाही, तर दुसऱ्या तरुणानेच केले नवरीला किस; पहा व्हिडिओ
“शिवसेना भवन फोडणं हे फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही”; प्रसाद लाड यांच्या विधानानंतर वातावरण तापलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.