मल्लिका दिसली स्विमिंगपुलमध्ये बिकीनीवर अंघोळ करताना; व्हिडिओ पाहून चाहते पण झाले घायाळ, पहा व्हिडिओ

बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींना त्याच्या हॉटनेससाठी ओळखले जाते. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. मल्लिका शेरावत नेहमीच हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसून येत असते.

मल्लिका शेरावत सध्या सोशल मीडिवर खुप ऍक्टिव्ह असते. तसेच तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर हॉट अंदाजातले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता असाच एक व्हिडिओ मल्लिकाने इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

मल्लिकाचा हा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका पुलामध्ये बिकीनीवर दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खुप पसंत आला आहे.

मल्लिका स्विमिंग पुलामध्ये अंघोळ करताना दिसत आहे. त्यामध्ये ती खुपच बोल्ड आणि हॉट दिसते. व्हिडिओमध्ये मल्लिकाने पिंक कलरची बिकीनी घातलेली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ रात्री शुट केलेला आहे.

पुलाच्या पाण्यामध्ये मल्लिका आपल्या मनमोहक अदा दाखवताना दिसत आहे. चाहत्यांनाही मल्लिकाचा हा व्हिडिओ खुप आवडला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत १८ पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

मल्लिकाने आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. सुरुवातीला ती जाहिरातींध्ये काम करत होती. त्यानंतर तिने ख्वाहिश, मर्डर, प्यार के साईड इफेक्ट्स अशा हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले.

मर्डर चित्रपटांनंतर मल्लिकाच्या बोल्ड सीनवरुन लोकांनी तिच्यावर टिका केली होती. नुकत्याच एका मुलाखतीत तिने याबाबत १७ वर्षानंतर प्रतिक्रिया दिली होती. मर्डर चित्रपटानंतर लोकांनी मला खालच्या दर्जाची महिला म्हणून पाहिण्यास सुरुवात केली होती. आता हे सामान्य असलं, तरी तेव्हा मात्र ते सामान्य नव्हतं. कदाचित त्यामुळेच लोकांचा चित्रपट पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, असे मल्लिकाने मुलाखतीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भररस्त्यात गोळीबार करुन डॉक्टर दाम्पत्याची हत्या; घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर
वडील सावत्र आईचं नाव काढत नाही; तर दुसरीकडे नातू कौतूक करता करता थांबत नाही
अमेरिकेच्या नौसेनेच्या जहाजांमागे लागले होते युएफओ? समोर आला एक विचित्र व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.