मलायका अरोरा, करीना कपूर आणि आदर पुनावाला यांच्यात नाते काय? ‘ते’ फोटो आले समोर

देशातील औषध निर्माण क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी म्हणून पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ही कंपनी प्रसिद्ध आहे. जगभरात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली. कोरोना विषाणूच्या कारणाने सिरम कंपनीचे नाव सर्वानाच माहित झाले आहे.

 

कोविड १९ रोगावर लस बनवणाऱ्या प्रमुख दोन कंपन्यांपैकी सिरम इन्स्टिट्यूट ही एक महत्वाची कंपनी आहे. त्याचे प्रमुख आदर पुनावाला हे असून ते सध्याच्या घडीला लंडनला आहेत.

 

आदर पुनावाला, मलायका अरोरा आणि करीना कपूर यांचे कुटुंबीय बऱ्याच वेळा एकत्र सुट्या घालवताना दिसून आले आहेत. करीना, मलायका आणि आदर यांच्यात नेमके कोणते नाते आहे याबाबत चर्चेने पण जोर धरला आहे. यासंदर्भातील न्यूज एशियानेट न्यूज
डॉट कॉमने दिली आहे.

 

करीना कपूर हिच्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणीमध्ये तिची बहीण करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, करण जोहर, मल्लिका भट आणि नताशा पूनावाला यांचा समावेश आहे.

 

नताशा पुनावाला आणि करीन कपूर यांची मैत्री खूप जुनी आहे. नताशा या आदर पुनावाला यांच्या पत्नी असून सीरम इन्स्टीट्यूटच्या कार्यकारी अध्यक्ष आणि विलू पूनावाला फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्ष आहेत.

 

 

नताशा पुनावाला या सोशल माध्यमावर सक्रिय असतात. त्यांचे अनेक बॉलिवूड सेलेब्रेटींसोबत खूप चांगले संबंध आहेत. नताशा पूनावाला या फॅशनिस्ट असून त्यांचा फॅशन सेन्स अतिशय उत्तम आहे. नताशा या समाजसेवी उपक्रम राबविण्यात पण आघाडीवर असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.