VIDEO: मलायका अरोराची चाल पाहून लोकांनी केले ट्रोल; म्हणाले, हिला मुळव्याध झालेला दिसतोय

बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे आणि रोज योगा करते. फिटनेस व्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या बोल्ड ड्रेसिंग स्टाईलमुळेही चर्चेत राहते, तर काहीवेळा तिला कपड्यांमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.

मलायका आपल्या फिटनेसची खुप काळजी घेत असते. त्यामुळे ती नियमित जिमला आणि योगाला जात असते. तिला अनेकदा जिममध्ये जाताना आणि जिममधून बाहेर येताना बघितले जाते. आता ती योगा क्लासच्या बाहेर दिसून आली आहे. ज्यामुळे तिला तिच्या बदललेल्या चालीमुळे आणि कपड्यांमुळे लोकांनी खुप वाईट पद्धतीने ट्रोल केले आहे.

मलायका योगा क्लासच्या बाहेर ब्लॅक क्रॉप टॉप आणि हाफ टाइट पॅंट घालून दिसून आली आहे. मलायका जेव्हा कारमधून खाली उतरली, तेव्हा तिची चाल बदललेली दिसली, जी लोकांच्या लक्षात आली. यावर अभिनेत्रीला खुप वाईट प्रकारे ट्रोल करायला सुरुवात केली.

व्हिडिओवर कमेंट करताना, एका युजरने लिहिले, असे वाटत आहे ही पुढची सुपर मॉडेल बनणार आहे. तर एकाने म्हटले आहे की, काकूंचे गुडघे दुखत असलील. अशात एकाने म्हटले की मॅडमला मुळव्याधाचा त्रास झाला आहे बहुतेक. तिची ही चाल खुपच विचित्र असल्यामुळे लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

अलीकडेच मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत स्पॉट झाली होती, जिथे अर्जुन कपूर तिचा हात धरून तिला पापाराझीपासून वाचवत होता. यादरम्यान, मलायकाने पांढऱ्या शर्ट घातलेला होता आणि डेनिम शॉर्ट पॅंट घातलेली होती, तर अर्जुन काळ्या टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये होता.

महत्वाच्या बातम्या-
कोण आहे स्नेहा दुबे जिने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत इम्रान खान यांना झाप झाप झापले?
भाजपच्या खासदाराला लोकांनी धु-धु धुतले, कपडेही फाडले; पहा मारहाणीचा भयानक व्हिडिओ
बीडच्या त्रिरत्नांनी गाजवली दिल्ली; UPSC चे आभाळ कवेत घेत अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.