जाणून घ्या ५० व्या वर्षी २५ वर्षांची दिसणाऱ्या मलायकाचे फिटनेस रहस्य; रोज करते ‘ह्या’ गोष्टी

फिल्म इंडस्ट्रीतील सर्व कलाकरांसाठी फिट राहणे खुप गरजेचे आहे. त्यामूळे इंडस्ट्रीतील सर्व कलाकार फिट राहण्यासाठी मेहनत करत असतात. त्यांच्या फिटनेसमूळे त्यांच्या वयाबद्दल कोणालाही कळत नाही. कलाकार खुप कमी वयाचे वाटतात.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरो. बॉलीवूडच्या सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये मलायकाच्या नावाचा समावेश होतो. मलायका ४७ वर्षांची आहे. पण तिच्याकडे बघून असे वाटते की, ती २५ वर्षांची तरुणी आहे. म्हणूनच आजही मलायकाचे करोडो चाहते आहेत.

आज आम्ही तुम्हाला मलायकाच्या फिटनेसचे रहस्य सांगणार आहोत. ती तिच्या फिटनेसची खुप जास्त काळजी घेते. फिट राहण्यासाठी ती रोज अनेक गोष्टी करत असते. यातल्याच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मलायका तिच्या स्किनची काळजी घेते. तिला बाजारातील सौंदर्य प्रसाधनांवर विश्वास नाही. त्यामूळ ती तिच्या त्वचेसाठी घरातच औषधे बनवते. त्यासाठी ती हळद, ऑलोवेरा जेल, कोरफड या गोष्टींचा उपयोग करते. ती फेस मास्कसाठी ती टॉमेटो, पपई याचा वापर देखील करतात.

मलायका तिच्या त्वचेवर ग्लो आणण्यासाठी रोज बर्फाचा वापर करते. शुटींगमध्ये थकवा आल्यानंतर ती बर्फांच्या तुकड्यांचा मास्क म्हणून वापर करते. त्यामूळे तिची स्कीन चमकते. तिला त्वचेसाठी घरगुती उपाय करायला खुप आवडतात.

फिट राहण्यासाठी मलायका रोज सकाळी व्यायाम करते. त्यासोबतच ती जिमला देखील जाते. रोज तीन तास ती तिच्या शरीरावर खर्च करते. त्यामूळे तिची फिगर एवढी सुंदर आहे. दररोज अनेक गोष्टी केल्यानंतर आणि अनेक तास व्यायाम केल्यामूळे मलायका हॉट आणि ग्लॅमर्स दिसते.

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाला होता दाऊद इब्राहिम; रातोरात मुंबईतून केले होते गायब

साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे जसप्रीत बुमराहसोबत लग्न; म्हणते मी त्याच्यासाठी काहीही करेन…

शाळेत डान्स करता करता अभिनय क्षेत्रात पोहोचली ‘ही’ अभिनेत्री; एअरपोर्टवर घालावल्या आहेत अनेक रात्री

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाने केला बिकनी फोटोशूट; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.