मजनूची प्रेम व्यक्त करण्याची भन्नाट स्टाईल व्हायरल, एकदा वाचाल तर हसू आवरणार नाही

मुंबई। आजकाल प्रेम करणं व त्या प्रेमाची कबुली देणं हे काय गुपित राहिलेलं नाही. आजकाल अनेक आगळीवेगळी प्रेम प्रकरण समोर येत असतात. मात्र काही मजनू हे एकदम डॅशिंग व खतरनाक स्टाईलने आपल्या प्रेयसीला प्रपोज मारत असतात.

त्यामुळे अनेकजण चांगलेच चर्चेत असतात. मात्र हे प्रेमवीर कधी काय करतील याचा नेम नाही. व याचच उदाहरणे म्हणजे सध्या व्हायरल होत असलेली एक प्रपोज स्टाईल. असाच एक व्यक्ती पहिल्या नजरेतच अचानक एका तरुणीच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे.

त्याने आपल्या प्रेमाची अनोख्या पद्धतीने कबुली दिली आहे. या फोटोमध्ये एक महिला कोणासोबत तरी बाइकने प्रवास करत आहे. तेव्हाच मागून बाइकहून एक व्यक्ती येते. महिला अचानक मागे वळून पाहते आणि ती व्यक्ती तिच्याजवळ येते आणि हाथ पुढे करून तिला स्पर्श करतो.

याचा व्हिडिओही सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. व या तरुणाची हिम्मत पाहून सर्वच हैराण झाले आहेत. व्हिडिओ पाहून चर्चेला उधाण आलं आहे लोकं याचा भरपूर आनंदही घेत आहेत. मात्र हा व्हिडिओ पाहून एकच म्हणावं लागेल की कोणाचा काही नेम नाही.

आता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व या मजनूची प्रेमकहाणी व प्रपोज मारण्याची स्टाईल अनेकांच्या पसंतीस पडली आहे. याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात अनेकजण आपल्या प्रेमाची भन्नाट स्टाईलने कबुली देत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.