महाराष्ट्राकडून काहीतरी शिका; लता मंगेशकर व जावेद अख्तर यांनी केंद्राला सुनावले

महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताण पण प्रचंड वाढला आहे. रुग्णालयांमध्ये औषध, लसी आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवताना दिसून येत आहे.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सरकार दुसऱ्या लाटेला चांगल्या प्रकारे सामोरे जात असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले होते.

नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्यानंतर जावेद अख्तर यांनी पण महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राकडून इतरांनी पण काहीतरी टोलाच त्यांनी केंद्र आहे. त्यांची कमेंट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातला आहे. तरी देखील सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने जबरदस्त क्षमतेनं काम करत आहेत. इतरांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं.”

त्यांनी कोरोनात आणि आधी पण केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांचे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. प्रसिद्ध संगीतकार लता मंगेशकर यांनी पण महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विटमधूनच भाजप शासित प्रदेशांवर टीका केली आहे. त्यांचे ट्विट पण मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने कमी काळात २ हजार २०८ बेड्सचे रुग्णालय उभारले आहे.

चांगले उपचार मिळाले असते तर वाचलो असतो म्हणत अभिनेत्याने सोडले प्राण; शेवटची पोस्ट वाचून डोळ्यात पाणी येईल

नागपूरच्या दीक्षाभूमीत उभे केले ३० बेड्सचे कोविड सेंटर; गरीब रुग्णांना मिळणार मोफत उपचार

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री का करत नाही मेकअप? कारण जाणून घ्या 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.