भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवणार?

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामूळे गेले अनेक महिने देशात लॉकडाऊऩ सुरु आहे. या लॉकडाऊनमूळे देशात सगळेकाही बंद होते. पण आत्ता हळूहळू आनलॉकच्या माध्यामातून देशातील सर्व गोष्टी परत एकदा सुरु करण्यात येत आहेत.

राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी होते आहे. याबाबतच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देवस्थाने उघडण्याबाबतचे पत्र पाठवले होते.

हे पत्र पाठवून भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेचा अवमान आणि भंग केला आहे. या पत्रामुळे डाव्या विचार सरणीचे लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. त्या कृतीबद्दल त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्यात यावे अशी मागणी होत आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून त्यात, तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात का? असा प्रश्न विचारला आहे. असा प्रश्न विचारुन त्यांनी राज्यघटनेचा अपमान केला आहे. भारत धर्मनिरपेक्षतेविषयी वचनबद्ध आहे. त्यांनी हा प्रश्न विचारुन राज्यपाल पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे.

त्यावरुन डाव्या पक्षांनी कोश्यारी यांना लक्ष्य केले आहे. ते राज्यपाल पद भुषवण्यास समर्थ नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामूळे त्यांना राष्ट्रपतींनी त्या पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. भाकपनेही राज्यपालांना हटविण्याबाबत निवेदन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतातील हे अनोखे गाव विभागलय दोन देशांमध्ये; गावच्या लोकांकडे आहे दोन्ही देशांचे नागरिकत्व

सुशांत केसची सीबीआयची चौकशी पुर्ण हायकोर्टात अहवाल देणार; जाणून घ्या काय निष्कर्ष निघाला..

अक्षयकुमारने साखरपुड्यानंतर वाऱ्यावर सोडले होते रविनाला; स्वत: रविनानेच सांगीतली आपबिती

ऐश्वर्या राय चक्क विवाहीत शिक्षकाच्या प्रेमातच वेडी झाली होती; स्वत:च दिली कबूली

तुमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर किती वेळ राहू शकतो कोरोना विषाणू? समोर आली धक्कादायक माहिती…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.