कॅप्टन कुलच्या वैयक्तिक आयुष्यातील काही आनंदी क्षण

एम.एस धोनीचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास फोटो पाहूयात..

१)७ जुलै १९८१ ला बिहारच्या रांचीमध्ये महेंन्द्र सिंग धोनीचा जन्म झाला आहे.

२)धोनीला टीम इंडियाचा ‘कॅप्टन कुल’ म्हणून जगभरात ओळखले जाते.

३)भारतीय किक्रेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या लग्नाला दहा वर्ष पुर्ण झाली आहेत.

४)२००७ मध्ये कोलकत्त्याच्या एका हॉटेलमध्ये धोनीची आणि त्याची पत्नी साक्षीची पहिल्यांदा भेट झाली होती.

५)३ जुलै २०१० ला साक्षी आणि धोनीचा देहरादूनमधील एका हॉटेलमध्ये साखरपुडा झाला होता.

६)त्यानंतर ४ जुलै २०१० धोनीचा साक्षीचा विवाहसोहळा पार पडला होता.

७)साक्षीने औरंगाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तिचे शिक्षण पुर्ण केले आहे.

८)त्यानंतर इंटर्नशिपसाठी ती कोलकत्याच्या हॉटेलमध्ये गेली होती. तिथेच च्या दोघांची भेट झाली होती.

९)माही आणि साक्षीच्या लग्नाला खुप कमी लोकांना बोलावण्यात आले होते. काही जवळचे मित्र या लग्नासाठी उपस्थित होते.

१०)६ फेब्रूवारी २०१५ ला धोनी आणि साक्षीला कन्यारत्न प्राप्त झाले. या मुलीचे नाव झिवा धोनी आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.