कोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकील करत होता से’क्स, कॅमेरा सुरूच राहिला अन्..

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे आजही अनेक लोकांचे काम घरून म्हणजे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. यामुळे बऱ्याच कार्यालयांची कामे ऑनलाईन होत आहेत. यासाठी लोक ऑनलाईन मीटिंग करत संपर्कात राहत आहेत. मीटिंग चालू झाल्यानंतर अनेकदा कॅमेरा चालू बंद करावा लागतो. परंतु कॅमेऱ्याचे भान विसरलेल्या वकिलाला चांगलाच फटका बसला आहे. तो व्हर्चुअल मीटिंगदरम्यान से’क्स करताना आढळला आहे.

ऑनलाईन कामांसाठी लॅपटॉप, मोबाईलचा वापर होतो. अनेकदा या कामाच्या गडबडीत वेळेच भान राहत नाही. तसेच खुपदा टेक्निकल गोष्टींकडे लक्ष जात नाही. यामुळे कॅमेरा सुरु आहे हे लक्षात येत नाही. याचाच मोठा तोटा पेरूमधील एका वकिलाला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

लॉस झेड डी चंचमयो या स्थानिक गँगविरुद्ध ऑनलाईन खटला चालवला जात होता. परंतु या सुनावणीदरम्यान वकील से’क्स करताना दिसल्याने कोर्टाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. आणखी धक्कादायक बाब म्हणजे सर्व घटनेचे चित्रण थेट कोर्टात आणि माध्यमांमध्ये केलं जात होते.

या वकिलाला आपण ऑनलाईन आहोत हे समजलेच नाही. त्याने सुनावणी सुरु असतानाच कपडे काढत सोबतच्या महिलेबरोबर संबंध ठेवले. ही घटना लाईव्ह दिसत होती. यावेळी ऑनलाईन असणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी त्या वकिलाला सावध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आवाज कमी करत संबंध ठेवण्यात व्यस्त असणाऱ्या वकील साहेबांना ते ऐकू गेले नाही.

दरम्यान, ही घटना समजताच मुख्य न्यायाधीश जॉन चाचुआ टोरेस यांनी लगेचचं सुनावणी थांबवली. नोटिसियसमध्ये छापलेल्या वृत्तानुसार, न्यायाधीशांनी वकिलाच्या कृत्यावर भाष्य करताना वकिली व्यवसायाचा सन्मान केला नसल्याचं आणि कोर्टाचा अवमान केल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
किती ते प्रेम! जेनेलियाने चावला रितेशचा कान, म्हणते प्रेमात पुर्णपणे वेडी झाली आहे; पाहा व्हिडीओ
टोल नाक्यावर गेल्यावर नुसता टोल भरू नका त्याचे फायदेही जाणून घ्या
 तुला कापू का? कोंबडी म्हणते नको-नको, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
शेतजमिनी नावावर करून घेण्यासाठी आता लागणार फक्त १०० रुपये, जाणून घ्या कसे …

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.