तुमच्या लाडक्या लक्ष्याची मुलगी स्वानंदी सौंदर्यात देते मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मात; पहा तिचे सुंदर फोटो

सर्वांचा लाडका आणि विनोदाचा बादशाह आता आपल्यात नाही पण त्याची आठवण मात्र सतत आपल्यात असते. त्यांचे चित्रपट पाहून आजही लोकांच्या डोळ्यात हसून हसून पाणी येत. होय तोच आपला सर्वांचा लाडका विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे. आजही ते लोकांच्या मनात आहेत.

laxmikant berde daughter: laxmikant berde daughter swanandi berde hot  photoshoot | Maharashtra Times Photogallery

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मनोरंजन श्रुष्टीला एकापेक्षा एक असे अनेक भन्नाट चित्रपट दिले आहे. त्यांच्या अभिनयाच कराव तेवढ कौतुक थोड आहे. पण आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलांनी मनोरंजन श्रुष्टीत पाऊल टाकले आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने याधी चित्रपट केले आहे. परंतु आता त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे ही देखील अभिनय क्षेत्राकडे वळली आहे. तिनेदेखील वडिलांप्रमाणे अभिनयाची सुरवात नाटकात काम करण्यापासून केली आहे.

स्वानंदी बेर्डे सोशल मिडीयावर देखील खूप सक्रीय असलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच तिचे फॉलोअर्स देखील मोठ्या प्रमाणात असलेले पाहायला मिळतात. तिने आई आणि भावासोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडीओ पोस्ट केलेले पाहायला मिळतात.

स्वानंदी बेर्डेने नुकतेच तिचे सोशल मिडीयावर Black ड्रेस वरील फोटोज शेअर केले आहे. या फोटोंना चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात पसंदी दाखवली आहे. आणि तिचा अभिनय देखील तितक्याच प्रमाणात प्रेक्षकांना आवडला आहे. तिने ‘धनंजय माने इथचं राहतात..’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले आहे. तिच्या सोबत या नाटकात प्रिया देखील आहे.

हे ही वाचा-

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..

काळे डाग, वांग यापासून त्रस्त असाल तर करा ह्या उपाय योजना, चमकदार आणि आकर्षक दिसेल चेहरा

धक्कादायक! ताशी ११० किलोमीटर भरधाव वेगाने धावली ट्रेन; स्टेशन मागची इमारत झाली जमीनदोस्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.