लाडक्या लक्ष्याची लेक स्वानंदीने ठेवलं वडिलांच्या पावलावर पाऊल; पहा तिची अभिनयातील पहीली झलक

सर्वांचा लाडका आणि विनोदाचा बादशाह आता आपल्यात आणि पण त्याची आठवण मात्र सतत आपल्यात असते. त्यांचे चित्रपट पाहून आजही लोकांच्या डोळ्यात हसून हसून पाणी येत. होय तोच आपला लाडका विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे. आजही ते लोकांच्या मनात आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मनोरंजन श्रुष्टीला एकापेक्षा एक असे अनेक भन्नाट चित्रपट दिले आहे. त्यांच्या अभिनयाच कराव तेवढ कौतुक थोड आहे. पण आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलांनी मनोरंजन श्रुष्टीत पाऊल टाकले आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय बेर्डे याने याधी चित्रपट केले आहे. परंतु आता त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे ही देखील अभिनय क्षेत्राकडे वळली आहे. तिनेदेखील वडिलांप्रमाणे अभिनयाची सुरवात नाटकात काम करण्यापासून केली आहे.

स्वानंदी बेर्डे सोशल मिडीयावर देखील खूप सक्रीय असलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच तिचे फॉलोअर्स देखील मोठ्या परमात असलेले पाहायला मिळतात. तीने आई आणि भावासोबतच्या अनेक फोटोज आणि व्हिडीओ पोस्ट केलेले पाहायला मिळतात.

स्वानंदी बेर्डेने नुकतेच तिचे सोशल मिडीयावर Black ड्रेस वरील फोटोज शेअर केले आहे. या फोटोंना चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात पसंदी दाखवली आहे. आणि तिचा अभिनय देखील तितक्याच प्रमाणात प्रेक्षकांना आवडला आहे. तिने ‘धनंजय माने इथचं राहतात..’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले आहे. तिच्या सोबत या नाटकात प्रिया देखील आहे.

हे ही वाचा-

राजा, आमचं खूप नुकसान झालंय, शिक्षीकेचा राज ठाकरेंना फोन; राज म्हणाले काही काळजी करु नका

क्रुरतेचा कळस! हातपाय बांधून दलित तरूणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितले तर पाजले मुत्र

इंडिअन आयडल १२ षण्मुख प्रियासह तिच्या आईचे ट्रोलसला धडधडीत उत्तर, मायकल जाक्सनच उदाहरण देत म्हणाल्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.