1 ते 5 कोटीपर्यंतचे कर्ज मिळणार चुटकीसरशी; घ्या अधिक जाणून

आपल्याला कधी काळी अचानक पैशांची गरज भासते. मग आपण मित्र, नातेवाईक यांच्याकडे पैशाची मागणी करतो. पण जर तुमच्या हातात एखादा कागद असेल आणि त्यावर तुम्हाला कमी व्याजदरावर पैसे मिळणार असतील तर.

हा असे घडणार आहे कारण पेपर तुमच्या घराच्या मालमत्तेशी संबंधित असणार आहेत. हे कर्ज म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी वर मिळणारे कर्ज आहे. LAP आपण कसे घेऊ शकता याबद्दल पण अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

आपण हे कर्ज घेण्यासाठी घर, दुकान किंवा कार्यालय कशाचेही पेपर देऊ शकता. ज्याच्या माध्यमातून आपल्याला या कर्जाचा लाभ मिळू शकतो. आपण आपल्या दुकानाच्या कागदावर पण हे कर्ज घेऊ शकता.

हे कर्ज घेऊन आपण आपला व्यवसाय वाढवू शकता. २० वर्षासाठी आपण हे कर्ज घेऊ शकता. आपण या कर्जाचे वेळेवर हप्ते जर भरले तर एक दिवस ते कर्ज फिटल्याचे आपल्याला दिसून येईल.

ज्यांना पगार मिळतो ते या कर्जाचा लाभ घेऊ शकतात. जे व्यावसायिक आहेत त्यांना पण या कर्जाचा लाभ मिळू शकतो फक्त आपण आधी गृहकर्ज घेतलेले नसायला हवे. आपण बँकेला या कर्जासाठी मागणी करू शकता.

आपण बँकेकडे कर्ज मागितले तर बँक आपल्याला कर्ज देते. कर्ज देण्याआधी बँक आपल्या मालमत्तेची तपासणी करते आणि मग त्याच्या बाजारभावानुसार कर्जाचे वितरण करते. आपल्याला मालमत्तेच्या ६०% बाजारभावाच्या मूल्यानुसार कर्ज मिळू शकते.

ताज्या बातम्या
बँक ऑफ बडोदाचे १ जूनपासून ‘हा’ नियम बदलणार; ग्राहकांच्या डोक्याला वाढणार ताप

महाराष्ट्र राज्यात होतोय कोरोना कमी; घ्या आजची स्थिती जाणून

टीव्ही क्षेत्रात एक अशी प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्री; जिने कधीच बिकिनी किंवा तोकडे कपडे घालून अभिनय केला नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.