म्हताऱ्याचा नाद नाय! रस्त्यावरुन जाता जाता घेतला तीन तरुणींचा चूम्मा, पहा व्हिडीओ

मुंबई | व्हॅलेंटाइन्स विकचा धडाका सुरू आहे. अशात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. व्हॅलेटाइन वीकच्या किस डे निमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक वयस्कर व्यक्ती तीन तरुणींचा किस घेताना दिसत आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या या साहाव्या दिवशी #KissDay ट्रेंड होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत व्यक्तीने एकाच वेळी तीन तरुणींना किस केला आहे. या तीनही तरुणी चक्क अभिनेत्री आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्यावरुन जाताना दिसतो आहे. तो चालत असताना रस्त्यालगत असणाऱ्या दुकानाच्या शेजारी एक पोस्टर लावलेला आहे.

दुकानाच्या शेजारी लावलेल्या पोस्टरकडे बघत-बघत तो वयस्कर व्यक्ती पुढे जातो. पण काही सेकंदातच परत मागे येतो. सुनासन असणाऱ्या त्या परिस्थितीचा हा व्यक्ती फायदा घेतो. पोस्टरवरील तीन अभिनेत्रींच्या पोस्टरला किस करतो. हे वयस्कर बाबा तीनही तरुण अभिनेत्रीच्या फोटोंचा एक-एक करुन किस घेताना दिसतात.

व्हायरल होणारा हा भन्नाट व्हिडीओ कोणत्या भागातील आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याशिवाय या पोस्टरवर कोणत्या अभिनेत्रींचे फोटो आहेत हे स्पष्ट होत नाही. परंतु किस डेचा हा व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-
‘मला नवऱ्याकडे जायचंय’; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पहा व्हिडीओ
उसाच्या फडातला ‘तो’ डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल; माधुरीकडून वाहवा
IND Vs ENG : सिराजने धरला कुलदीप यादवचा गळा, ड्रेसिंग रूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
सरपंचपदाच्या शपथविधीसाठी हेलिकॉप्टरमधून धडाकेबाज एन्ट्री; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.