…म्हणून बाॅलीवूडच्या ‘या’ बड्या अभिनेत्रीला लग्नाआधीच रहायचय गरोदर; स्वत:च दिली कबुली

मुंबई | कबीर सिंग चित्रपटानंतर लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमी चर्चेत असते. नुकताच तिचा लक्ष्मी हा चित्रपट येणार आहे. अक्षय कुमार आणि किनारा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

याआधी गुड न्यूज या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. सध्या कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. त्यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा तिने खुलासा केला की, तिला प्रेग्नेंट व्हायचंय कारण ती सगळ्या गोष्टी खाऊ शकेन. त्यावेळी करीना एका मुलाची आई झाली होती.

करिनाला दुसऱ्या मुलाबाबत विचारले असता करीना म्हणाली की तिला दुसरे मूल नको आहे. पुढे तिला विचारले की, पहिल्या मुलाच्या वेळी म्हणजे तैमुरच्या वेळी तिला काय काय खाण्याची इच्छा होत असे? तेव्हा करीना म्हणाली, तिने लाडू खूप खाल्ले होते.

हाच प्रश्न कियाराला करण्यात आला तेव्हा कियारा म्हणाली की, मी अजून आईच झाली नाही तर लाडू कुठून खाणार. पुढे कियारा म्हणाली की, तिला प्रेग्नेंट व्हायचे आहे म्हणजे ती या सगळ्या गोष्टी खाऊ शकेन.

कियाराचे हे उत्तर एकूण करीना, अक्षय, दिलजीत व तेथे असलेले सगळे लोक मोठमोठ्याने हसू लागले. दरम्यान, अक्षय कुमार आणि कियाराचा येणार चित्रपट लक्ष्मी हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाला होता त्यामुळे चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.