काय सांगता! कियारा अडवाणीची डुप्लिकेट आहे तिच्यापेक्षा सुंदर? फोटो पाहून विश्र्वासच बसणार नाही

बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासून कियारा अडवाणीच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. कियारा अडवानीच्या कबीर सिंग या चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिस दणाणून ठेवले होते. कबीर सिंग या चित्रपटात तिने ‘प्रीती’ या पात्राची भूमिका निभावली होती. हे पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेलं होत.

नुकतेच कियारा अडवानीचा ‘शेरशहा’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित झाला या चित्रपटाने कियाराच्या ह्या चित्रपटाने सुद्धा OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात विक्रम बत्रा म्हणून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने मुख्य भमिका निभावली आहे. तर कियारा अडवानीने विक्रम बत्राची प्रेयसी डिंम्पल यांची भूमिका साकारली होती.

त्यामुळे कियारा अडवानी तिच्या लुक आणि स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. शेरशहा चित्रपटाचा लुक तिच्या चाहत्यांना आवडला असून तिचा हा लुक व्हायरल झाला होता. अशीच एक कियारा अडवानीसारखी हूबेहूब दिसणारी कियारा अडवानीची चाहती इंस्टाग्रामवर रातोरात व्हायरल झाली आहे.

कियारा अडवानी सारखी दिसणाऱ्या या तरुणीचे नाव ऐश्वर्या असून ती एक दंतचिकित्सक आहे. कियारा अडवाणीसारख्या दिसणाऱ्या ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिला कियारा अडवानी सारखे असल्याचे सांगितले आहे. इंस्टाग्रामच्या एका गेम सेशनद्वारे ऐश्वर्याने तिच्या चाहत्यांना विचारले होते की, ” ती खरंच कियारा अडवानीसारखी दिसते का? ” तेव्हा तिच्या चाहत्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले होते.

तिने स्वतःचे बरेच फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवर शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून कोणीही तिला कियारा अडवानी बोलेल. ऐश्वर्याने कियारा अडवानीचा शेरशहा चित्रपटाचा लुक करून फोटो शेअर केले होते यावेळी तिला बघून सर्वानाच आश्चर्य झाले होते.

कियारा अडवानीसारखी हुबेहूब दिसणारी ऐश्वर्या इंस्टाग्रामवर अतीशय प्रसिद्ध आहे. तसेच तिचे इंस्टाग्रामवर अनेक चाहते आहेत. ज्याप्रकारे ऐश्वर्या ही कियारा अडवानी सारखी दिसते. हि घटना प्रथमच नसून आधीही अनेक बॉलिवूड कलाकारांसारखे दिसणारे व्यक्ती पहिल्याच्या घटना घडल्या आहेत. अरबाज खान हा देखील टेनिस खेळाडू रॉजर फेडररशी हुबेबूब नक्कल असल्याचा दावा कित्येक जण करतात.

 

महत्वाच्या बातम्या
बातमी शेतकऱ्यांसाठी! पावसाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांनी दिले पावसाचे वेळापत्रक, वाचा..
अभिषेकने पत्नी ऐश्वर्याला अजूनही किस केले नाही; स्वत: अभिषेकनेच कबुली देत कारणही सांगीतले
‘तुझे गाणे ऐकण्यापेक्षा मी विष पिणे पसंत करेन’, असं म्हणणाऱ्या ट्रॉलर्सची टोनी कक्करने केली बोलती बंद
बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.