Share

‘या’ अटीवर कतरिनाने विकीशी लग्न करण्यास दिला होकार, म्हणाली, तुझ्या आई, बहिणीइतकं..

काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह झाला आहे. आज बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा वाढदिवस आहे. कतरिना कैफ आपला वाढदिवस आपल्या पतीसोबत म्हणजेच अभिनेता विकी कौशलसोबत मालदीवमध्ये साजरा करत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल बॉलीवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात.(Katrina agreed to marry Vicky on ‘this’ condition)

यादरम्यान या बेस्ट कपल्सच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री कतरिना कैफने लग्न करताना अभिनेता विकी कौशल समोर एक अट ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता विकी कौशलने अभिनेत्री कतरिना कैफला खूप वेळा लग्नाची मागणी घातली. कतरिना कैफ लग्नासाठी हो म्हणेपर्यंत अभिनेता विकी कौशल तिला मागणी घालत होता.

यावेळी अभिनेत्री कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसमोर एक अट ठेवली. आई, बहीण आणि कुटूंब तिच्यावर जितकं प्रेम करतं तितकं प्रेम तुला करावं लागेल, अशी अट अभिनेत्री कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसमोर ठेवली. अभिनेता विकी कौशलने ही अट मान्य केल्यानंतरच अभिनेत्री कतरिना कैफ लग्नासाठी तयार झाली.

अभिनेता विकी कौशलचे अभिनेत्री कतरिना कैफच्या बहिणीसोबत आणि आईसोबत चांगले बॉण्डिंग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता विकी कौशल लग्नापूर्वी अभिनेत्री कतरिना कैफच्या कुटूंबाला भेटला नव्हता. लग्नाच्यावेळीच त्यांची पहिली भेट झाली होती. पण आता अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या बहिणींमध्ये चांगली मैत्री आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबरला राजस्थानमधील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट येथे पार पडला होता. या शाही विवाह सोहळ्याची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल सतत वेगवेगळ्या चित्रपटांचे शूटिंग करत असतात. पण नेहमीच ते एकमेकांना वेळ देत असतात. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल विविध ठिकाणी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जात असतात. काही दिवसांपूर्वी ते दोघे अमेरिकेला फिरण्यासाठी गेले होते.

महत्वाच्या बातम्या :-
मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान
“दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर ४० जणांची गरज काय?”, सदाभाऊ खोत यांच्या भाषणाची चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now