बिनधास्त करीना! सांगीतले चक्क बेडरूममधील ‘ते’ रहस्य, म्हणाली झोपताना मला..

करीना कपूर ही एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. करीना मनामध्ये काहीही ठेवत नाही. तिला जे वाटते तेच ती बोलते. इतकेच नाही तर ती तिचा नवरा सैफ अली खानशी संबंधित गोष्टी चाहत्यांपुढे जाहीर करण्यास मागेपुढे पाहत नाही.

अलीकडेच करीनाने तिच्या बेडरूमचे रहस्य उघड केले आहे. हे ऐकून अनेकांना धक्काच बसला. करीना कपूरने २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केले. लग्नाआधीच या दोघांच्याही अफेअरची बरीच चर्चा रंगली होती.

चाहत्यांना त्यांच्या रोमँटिक गोष्टींबद्दल जाणून घेण्यास आवडते. आता करीनाने आपल्या बेडरूमची माहितीही आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. करिनाने सांगितले की झोपायच्या आधी ती तीन गोष्टी घेते.

ती म्हणाला, पलंगावर झोपायच्या आधी मला तीन गोष्टी हव्या असतात, वाइनची बाटली, पायजामा आणि नवरा सैफ अली खान’. तिचे म्हणणे ऐकून शूटवर उपस्थित लोक हसले. मात्र, या सर्व गोष्टी सांगण्यास करिना अजिबात घाबरत नाही

याउलट करिना पुढे म्हणाली, ‘मला असे वाटत नाही, की यापेक्षा चांगला उत्तर आणखी कोणता असू शकेल. मला यासाठी पुरस्कार मिळायला हवा. करिनाच्या या उत्तरावर आता चाहते प्रतिसाद देत आहेत. करीना आणि सैफची जोडी बॉलीवूडच्या रोमँटिक जोडप्यांपैकी एक मानली जाते. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

यावर्षी करीनाने आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर करीना पुन्हा एकदा कामावर आली आहे. लवकरच करीना एका मोठ्या प्रोजेक्टवर दिसणार आहे. गरोदरपणात करीनाने आमिर खानबरोबर ‘लाल सिंह चड्ढा’ चे शूटिंग पूर्ण केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.