सैफच्या बेडरुममधील ‘या’ वाईट सवयीला वैतागली आहे करिना; म्हणाली, मी झोपलेली असतानाही तो मला…

फिल्म इंडस्ट्रीतील रॉयल कपल म्हणून करिना आणि सैफकडे पाहीले जाते. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. सैफ आणि करिनाच्या जोडीला त्यांचे फॅन्स खुप पसंत करतात. दोघांना फिल्म इंडस्ट्रीतील पावर कपल बोलले तर काही चुकीचे होणार नाही.

‘टशन’ चित्रपटाच्या दोघांची पहीली भेट झाली होती. त्यावेळी करिनाचे शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाले होते. तर सैफचा त्याची पत्नी अमृता सिंगसोबत घटस्फोट झाला होता. अशा परीस्थितीमध्ये या दोघांनी एकमेकांची साथ दिली आणि दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

२०१२ मध्ये अतिशय मोजक्या लोकांच्या उपसस्थितीमध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. सैफ पटौदी घराण्याचा नवाब आहे. त्यामूळे करिनाला बॉलीवूडची बेगम बोलले जाते. दोघांच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल जाणून घेण्यात त्यांच्या फॅन्सला खुप जास्त रुची असते.

काही दिवसांपूर्वीच करिनाने एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि सैफच्या नात्याबद्दल अनेक रहस्य उघड केले आहेत. करिनाने दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरुन भांडण होतात. या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यासोबतच तिने सैफच्या सर्वात वाईट सवयीबद्दल देखील सांगितल आहे.

करिना म्हणाली की, ‘सैफचे आणि माझे नेहमीच भांडण होत असतात. आमची भांडण झाल्यानंतर सैफ सर्वात पहीले माफी मागतो. कारण अनेकदा भांडण त्याच्या चुकीमूळे होत असतात. त्यामूळे भवतेक सॉरी तोच बोलतो. मी कधीच सॉरी बोलत नाही’.

पुढे करिना म्हणाली, ‘सैफची सर्वात वाईट सवय म्हणजे तो कोणत्याही गोष्टीला पहील्यांदा नकार देतो. त्यानंतर थोड्या वेळाने मला कॉल किंवा मॅसेज करुन तो होकार देतो. त्याच्या या सवयीमूळे माझी खुप चिडचिड होते. या गोष्टीवरुन आमची भांडण होत असतात’.

सैफबद्दल बोलताना करिना पुढे म्हणाली की, ‘सैफची अजून एक वाईट सवय म्हणजे तो रोज सकाळी मला लवकर उठवतो. त्याला जास्त वेळ झोपलेलं आवडत नाही. म्हणून तो मला जास्त वेळ झोपू देत नाही. सैफच्या या सवयीला मी कंटाळले आहे.’

बॉलीवूडचे सर्वात प्रसिद्ध कपल म्हणून या दोघांकडे पाहीले जाते. २०१४ मध्ये दोघांना तैमूर नावाचा मुलगा झाला होता. दोघेही आत्ता दुसऱ्यांदा आई वडील बनणार आहेत. गरोदरपणामूळे देखील करिना आणि सैफ सध्या खुप जास्त चर्चेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाला होता दाऊद इब्राहिम; रातोरात मुंबईतून केले होते गायब

साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे जसप्रीत बुमराहसोबत लग्न; म्हणते मी त्याच्यासाठी काहीही करेन…

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाने केला बिकनी फोटोशूट; पहा फोटो

विवाहीत असूनही अरुणा इराणीने आई न होण्याचा निर्णय घेतला होता; कारण ऐकून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.