शेतकऱ्यांना नडणाऱ्या कंगनाला भिडला शेतकरी; चांगलाच उतरवला माज

बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भवऱ्यात अडकलेली असते. कंगना अनेक वेळा तिच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण करत असते. म्हणून ती नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय असते.

या वेळेस कंगना तिच्या एका ट्वीटमुळे चांगलीच अडचणीत आली आहे. कृषी कायद्यावरून देशभरात वातावरण पेटलेले होते. शेतकरी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. याबद्दल कंगनाने वादग्रस्त ट्वीट केले होते.

ती म्हणाली होती की, ‘प्रधानमंत्रीजी कोणी झोपलेले असेल तर त्याला जाग करता येत. गैरसमज असतील तर त्याला समजावले जाऊ शकते. पण झोपलेल्याचे नाटक करणाऱ्यांना आणि समजलचं नसल्याचे नाटक करणाऱ्यांना आपल्या समजवण्याचा काही फरक पडत नाही. हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात चुकीची माहिती पसरवली आणि त्यांनी रक्ताचे पाट वाहिले’.

कंगनाच्या या ट्वीटवरून अनेक शेतकरी संघटना नाराज झाल्या आहेत. या ट्वीटनंतर कंगनाचा निषेध करण्यात आले होता. एवढेच नाही तर कंगनाविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकच्या तुमकूरमध्ये कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

या एफआयआरमध्ये कंगनाने शेतकऱ्यांना टार्गेट करत ट्विट केले आहे. असे म्हटले आहे. पण कंगनाने, ‘आपण शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे’. कंगनावर कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

खळबळजनक! ‘त्या’ कामासाठी अभिनेत्रीने अभिनेत्यासमोर काढला अंगातला शर्ट; व्हिडीओ व्हायरल

झोपेत घोरण्याची सवय आहे धोकादायक, ‘या’ आजारांना देताय तुम्ही निमंत्रण

मोदी सरकारने आणले पशू आधार कार्ड! जाणून घ्या कसा फायदा होणार शेतकऱ्यांना

‘आपले आयुष्य उध्वस्त केले’, रिया तुरुंगातून घरी येताच रियाच्या आईने दिली पहिली प्रतिक्रिया

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.