‘बजरंगी भाईजान’ मुन्नीची खऱ्या जीवनातील आई आहे तिच्यापेक्षा हॉट आणि ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

मुंबई | सलमान खानचा २०१५ मध्ये बजरंगी भाईजान हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. विशेषत: या चित्रपटातील बालकलाकार हर्षाली मल्होत्रा म्हणजेच मुन्नीचे प्रेक्षकांनी तोडभर कौतुक केले.

बजरंगी भाईजान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. चित्रपटाची कथा आणि त्यावर कलाकारांनी केलेलं काम खूप प्रभावी होते. चित्रपटात बालकलाकर हर्षाली हिने केलेल्या भूमिकेला अनेक पुरस्कार भेटले आहेत.

या चित्रपटाच्या यशानंतर बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आजही चर्चेत आहे. पाच वर्षानंतर तीचा बदलेला लूक यापुर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. आता तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा खुलासा समोर आला आहे.

सुपर क्युट मन्नी म्हणजेच हर्षाली सर्वांनाच माहित आहे. परंतु तिची आई तिच्यापेक्षा अधिक सुंदर आहे. मुन्नीच्या खऱ्या आयुष्यातील आईचे नाव काजल मल्होत्रा आहे. ती बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा दिसायला कमी नाही.

काजल मल्होत्रा या एक फिल्म प्रोडूसर आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये भरपुर काम केले आहे. तसेच त्यांच्या पतीचे नाव विपीन मल्होत्रा आहे. ते एक व्यवसायिक आहेत. काजल या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्यांचे कुटुंबासोबतचे अनेक फोटो त्या शेअर करत असतात.

महत्वाच्या बातम्या-
बजरंगी भाईजान मधील मुन्नीमध्ये झालाय इतका बदल की तुम्ही तिला ओळखू शकणार नाही, पहा फोटो
एकेकाळी भाजी विकणारा नवाजुद्दीन सिद्दीकी, आज आहे सुपरस्टार; जाणुन घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास
तुम्ही प्राजक्ता माळीचा हा डान्स पाहिला का? पाहिला तर तुमचेही पाय थिरकतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.