बॉलीवूडच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’चा समावेश होतो. रिलीजनंतर अवघ्या काही दिवसांमध्येच हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आजही या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत.
करण जोहरच्या या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ह्रितिक रोशन आणि करीना कपूरने मुख्य भुमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात अनेक कलाकारांनी काम केले होते. त्यामूळे या चित्रपटाला मल्टी स्टारर चित्रपट बोलले जाते.
कभी खुशी कभी गम चित्रपटातील प्रत्येक पात्र खुप प्रसिद्ध झाले होते. पण काही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. आजही लोकं त्या पात्रांची आठवण काढतात. असेच एक पात्र म्हणजे ‘पु’.
करिना कपूरने या चित्रपटामध्ये पुची भुमिका निभावली होती. आजही तिच्या या भुमिकेचे कौतूक केले जाते. पुची लहानपणातील भुमिका अभिनेत्री मालविका राजे निभावली होती. तिने या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.
पुची भुमिका निभावणारी ही बालकलाकार आज खुप मोठी झाली आहे. तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. चित्रपटामध्ये मासूम दिसणारी मालविका आत्ता खुप ग्लमर्स दिसते. तिचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.
मालविका अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही. पण ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती रोज तिच्या नवनवीन फोटो शेअर करत असते. काही वेळेतच तिचे फोटो व्हायरल होतात. ती आत्ता खुपच सुंदर दिसते.
तिचे आत्ताचे फोटो पाहून तिला ओळखणे कठीण आहे. ती आत्ता सुंदरतेमध्ये करिना कपूरला देखील चांगलीच टक्कर देते. २० वर्षांमध्ये मालविकाने तिच्या अनेक बदल केले आहेत. २०१० मध्ये मिस इंडीया या स्पर्धेत देखील सहभाग घेतला होता. पण तिला काही खास मिळाले नाही.
तिने साऊथ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. जयदेव या चित्रपटात ती झळकली होती. ती लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे बोलले जाते. ती लवकरत बॉलीवूडमध्ये चित्रपटामध्ये दिसू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘माझा होशील ना’ मालिकेतील ‘हा’ अभिनेता आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा
जाणून घ्या ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच गौतमी देशपांडेबद्दल बरचं काही
जाणून घ्या कुठे गायब झाली सलमान खानची ‘सनम बेफवा’ चित्रपटातील अभिनेत्री चांदनी
सुष्मिता सेनच्या मुलीने तिच्या आईच्या बॉयफ्रेंडबद्दल केले ‘हे’ धक्कादायक विधान