‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ते अगदी खर; पहा उर्मिला कोठारे आणि चिमुरड्या जीजाचा डान्स

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ हेच खरे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांच्या मुलांचे अभिनय आपल्याला अगदी वयाच्या दुसऱ्या/ तिसऱ्या वर्षापासून पाहायला मिळतात. सोशल मिडीयावर अनेक कलाकार आपल्या मुलांसोबत अथवा मुलांच्या अभिनयाचे व्हिडिओ शेअर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण अश्याच एका माय-लेकीच्या व्हिडिओची झलक पाहणार आहोत.

मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कोठारे ही एक उत्तम डान्सर आहे हे आपल्याला माहितच आहे. लहानपणापासूनच तिला डान्सची आवड होती. मोठे झाल्यावर तिने डान्ससोबत अभिनयाचे करियर निवडले. तिने तिचे अनेक डान्स सोशल मिडीयावर शेअर केले आहे आणि लोकांनीही ते खूप पसंद केले आहे.

उर्मिलाच्या पावलांवर पाऊल ठेवत आता तिची मुलगीही डान्सचे धडे गिरवताना पाहायला मिळते. एवढ्यातच उर्मिलाने तिचा आणि तिची मुलगी जिजा हिचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केलेला पाहायला मिळतोय. या व्हिडिओला अगदी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली पाहायला मिळते.

उर्मिलाने तिच्या इंस्ताग्रामवर तिचा आणि मुलीचा डान्स व्हिडीओ शेअर केलेला पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये चिमुरड्या जीजाने पांढर्या रंगाचा फ्रोक घाल्तेला पाह्यला मिळतोय. माय-लेकीचा डान्स शेअर करत उर्मिलाने कप्शन दिले की, ‘एक शिक्षक असण भाग्याची गोष्ट असते, त्याहून भाग्याची गोष्ट म्हणजे एक आई असण. पण या दोन्ही भूमिका सोबत पार पासताना मला खूप आनंद होत आहे.’

उर्मिलाचा आणि चिमुरड्या जीजाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजन त्यांच्या या दांचे कौतुक करत कमेंट करत आहे. चाह्त्यांसोबत अनेक कलाकारांनी या डान्स व्हिडिओ वर कमेंट केलेली पाहायला मिळते. त्याच लक्षात राहणाऱ्या कमेंट म्हणजे, अभिनेत्री क्रांती रेडकरने केली की, आई गं किती गोड!! आणि दुसरी डान्सर फुलवाने, अग माझी छोटी राजकन्या.

काही महिन्यापूर्वी जिजा आई बाबासोबत म्हणजेच आदित्य अन्ही उर्मिला सोबत एका कथाबाह्य मालिकेत आली होती त्यात तिने अनेक पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज काढले होते, यातूनच तिच्या हुशारीची माहिती कळते. अगदी कमी वयात अत्यंत हुशार असल्याचे आपल्यला दिसून येते.

उर्मिलाने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलेले पाहायला मिळते. तिने मराठीत प्यारवाली लव्ह स्टोरी, गुरु, ती सध्या की करते, काकन, दुनियादारी, शुभमंगल सावधान अश्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने अनेक हिंदी मालिकांतही काम केले आहे.

हे ही वाचा-

वा आजी! पुण्यात भाजी विक्री करणाऱ्या आजीने कोरोना रुग्णांसाठी दिले १ लाख रुपये

उपास-तापासाची ही वेळ नाही रोज अंडे, मटन खा, कोरोना झाल्यावर देव वाचवणार नाही; आमदाराचे आवाहन

ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. रोहित तू स्वतः थांबून तो उतरुन घे’; अजितदादांचा मध्यरात्री आबांच्या मुलाला फोन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.