‘लागीर झालं जी’ मधील साध्या भोळ्या जयडीचे हॉट फोटो व्हायरल; फोटो पाहून घायाळ व्हाल

‘लागिरं झालं जी’ मालिकेला संपून खुप दिवस झाले आहेत. पण तरीही या मालिकेची प्रसिद्धी कमी झाली नाही. लोकं आजही या मालिकेची आठवण काढतात. या मालिकेने टेलिव्हिजनवर खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती.

मालिकेतील शितल आणि अजयच्या जोडीला प्रेक्षकांनी खुप पसंत केले होते. त्यासोबतच मालिकेतील प्रत्येक पात्र खुप प्रसिद्ध झाले होते. मालिकेत जयडीची भुमिका निभावणारी अभिनेत्री पूर्वा शिंदेने आपल्या वेगळ्या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली होती.

मालिकेत नेहमी साडी आणि ड्रेसवर दिसणारी जयडी खऱ्या आयूष्यात मात्र अतिशय मॉर्डन आहे. तिला वेस्टर्न कपडे घालायला खुप आवडतात. ती तिचे हॉट आणि ग्लमर्स फोटो नेहमी सोशल मिडीयावर पोस्ट करत असते.

खऱ्या आयूष्यात पुर्वा खुपच संदर दिसते. पुर्वा सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते. पुन्हा एकदा पुर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हॉट फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ केले आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पुर्वा राजेंद्र शिंदे उर्फ जयडीला सोशल मिडियावर आयब्रो गर्ल म्हणून ओळखले जाते. पुर्वाला अभिनय करण्याबरोबरच डान्सिंगचीही खुप आवड आहे. युवा डान्सिंग क्वीन या शोमधून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली होती.

पुर्वा शिंदेचा जन्म १६ मे १९९७ ला पुण्यात झाला. तिचे शालेय शिक्षण पुण्यातूनच झाले. त्यांतर तिने बीएमध्ये पदवी घेतली आहे. ती शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची.

महत्वाच्या बातम्या-
जगातील अशी एक जागा ज्या ठिकाणी महिला आपले अंतर्वस्त्रे सोडून जातात
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?
साऊथ इंडस्ट्रीतील ‘या’ अभिनेत्यामूळे ५० वर्षांची तब्बू आजही आहे अविवाहीत
विवाहीत अभिनेता रवी किशनच्या प्रेमात पडली होती नगमा; रवीच्या पत्नीला समजल्यावर मात्र…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.