Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

रक्षकच झालेत भक्षक! पुण्यात पीएसआयला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Yashoda Naikwade by Yashoda Naikwade
November 30, 2020
in आर्थिक, इतर, क्राईम, ताज्या बातम्या, राज्य
0
रक्षकच झालेत भक्षक! पुण्यात पीएसआयला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

चाकणमधील पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. राहुल शालिग्राम भदाणे, असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पुण्यातील म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल चौकशी अर्जातील तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारे राहूल भदाणेवर गुन्हा दाखल करण्यात आला. राहूल भदाणेविरूद्ध ३२ वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.

म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पैशासंबधित चौकशीमध्ये तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदार यांनी संबंधित माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाला दिली.

त्यानुसार या पथकाने सापळा रचून राहुल भदाणे यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

”अब्दूल सत्तार तुझ्यासारखे लोकं आमची गाडी धुवायला असतात, औकातीत रहा”

आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात

Tags: PCMCPolicePunerahul bhadaneपोलिस उपनिरिक्षकराहूल भदाने
Previous Post

”अब्दूल सत्तार तुझ्यासारखे लोकं आमची गाडी धुवायला असतात, औकातीत रहा”

Next Post

प्रेमाच्या गोष्टी! अर्जुनच्या मिठीत सामावून मलायकाने केला ‘हा’ फोटो शेअर

Next Post
प्रेमाच्या गोष्टी! अर्जुनच्या मिठीत सामावून मलायकाने केला ‘हा’ फोटो शेअर

प्रेमाच्या गोष्टी! अर्जुनच्या मिठीत सामावून मलायकाने केला 'हा' फोटो शेअर

ताज्या बातम्या

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

January 17, 2021
भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

January 17, 2021
महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

January 17, 2021
“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

January 17, 2021
दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

January 17, 2021
आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

January 17, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.